News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • विलास घुलेंच्या पत्नीने घेतले विष :प्रशासनात खळबळ!

    विलास घुलेंच्या पत्नीने घेतले विष :प्रशासनात खळबळ!

    बीड – चाळीस दिवसापूर्वी विलास घुले यांच्या झालेल्या निर्गुण हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी सकाळी उपोषण स्थळीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सुषमा घुले यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

  • बीडमध्ये गोळीबार, एक आरोपी अटक!

    बीडमध्ये गोळीबार, एक आरोपी अटक!

    बीड -शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. गेल्या काही दिवसात गोळीबाराच्या घटनेत झालेली वाढ चिंताजनक आहे. सलीम पेट्रोलपंप, इमामपूर रोड, बीड येथे ही घटना घडली. फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांच्या तक्रारीवरून…

  • सिइओ रहेमान यांच्याकडून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न!

    सिइओ रहेमान यांच्याकडून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न!

    बीड –उमेद कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक शकील शेख यांच्या विरुद्ध महिलांना जाणीवपूर्वक त्रास देणे, अपमानित करणे व विनयभंग करणे या सारख्या गंभीर तक्रारी असताना सुद्धा बीडचे सिइओ जितीन रहेमान हे शेख यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत एप्रिल ते ऑगस्ट या चार पाच महिन्यात ग्रामविकास विभागाने पाच ते सहा वेळा अहवाल पाठवण्याबाबत स्मरण पत्र दिले. मात्र सिइओ…

  • मनोज जरांगे यांच्या आरोपावर बीड जिल्हा प्रशासनाचा खळबळ जनक खुलासा!

    मनोज जरांगे यांच्या आरोपावर बीड जिल्हा प्रशासनाचा खळबळ जनक खुलासा!

    बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला पत्र दिल्याचा दावा बीड जिल्हा प्रशासनाने खोडून काढला आहे. या प्रकरणात महसूलमंत्री यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार पाच दिवसापूर्वी…

  • हिवताप कार्यालयाकडून शासनाची फसवणूक!डॉ शिंदे सस्पेंड, जीवन सानप मोकाट!

    हिवताप कार्यालयाकडून शासनाची फसवणूक!डॉ शिंदे सस्पेंड, जीवन सानप मोकाट!

    बीड – बीडच्या जिल्हा हिवताप कार्यालयात हिवताप अधिकारी डॉक्टर विजयसिंह शिंदे कर्मचारी जीवन सानप या दोघांनी थकीत वेतन देयकाचे बोगस कागदपत्र सादर करत पाच ते सात कर्मचाऱ्यांच्या नावावर तब्बल 89 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणात हिवताप अधिकारी डॉक्टर शिंदे यांना निलंबित केले आहे मात्र याचा मास्टरमाईंड असणारा जीवन सानप आणि इतर…

  • बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांचा अटकपूर्व जामीन नाकारला!

    बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांचा अटकपूर्व जामीन नाकारला!

    बीड -शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेल्या आणि सध्या बीड येथे शिक्षणाधिकारी (योजना )म्हणून कार्यरत असलेल्या मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून कार्यालयाकडे न फिरकलेल्या किरण कुंवर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांच्यासोबत संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आणि इतर 15 जणांचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. तब्बल 170 कोटींचा घोटाळा या लोकांनी करताना 841 बोगस…

  • उमेद ला नाउमेद करणाऱ्या कंत्राटी अधिकाऱ्यावर सिइओ मेहरबान!

    उमेद ला नाउमेद करणाऱ्या कंत्राटी अधिकाऱ्यावर सिइओ मेहरबान!

    बीड – ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या आयुष्यात बचत गट व इतर माध्यमातून उमेद निर्माण करण्याच्या हेतूने राज्य सरकारने निर्माण केलेल्या उमेद अभियानाला बीडमध्ये हरताळ फासण्याचे काम सुरू आहे बीडच्या उमेद कार्यालयातील कंत्राटी व्यवस्थापक असलेल्या शेख शकील याच्याविरुद्ध महिलांनी विनयभंग व इतर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी राज्य महिला आयोगापासून ते पोलिसांपर्यंत केलेल्या असताना बीडचे मुख्य कार्यकारी…

  • भीमराव वाघचौरे यांच्या निवडीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार!

    भीमराव वाघचौरे यांच्या निवडीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार!

    बीड –बीड न्यायालयाच्या एका निर्णयामुळे बीडमधील भाजपला धक्का बसला आहे. बीड नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक भीमराव वाघचौरे यांच्या निवडीला स्थगिती देण्यास बीड न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी वाघचौरे यांच्या वतीने ऍड आनंद पाटील यांनी बाजू मांडली. बीड नगर पालिकेच्या अध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भीमराव वाघचौरे यांची निवड करण्यात आली होती. या…

  • लाचखोर लखमावार ला चार दिवसांची पोलीस कोठडी!

    लाचखोर लखमावार ला चार दिवसांची पोलीस कोठडी!

    बीड – आपल्याच कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तब्बल 45 लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील वन अधिकारी पदावर असलेल्या श्रीनिवास लखमावार या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तब्बल 45 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. वनपरिक्षेत्र…

  • बापरे!तब्बल 45 लाखाची लाच घेताना अधिकारी पकडला!

    बापरे!तब्बल 45 लाखाची लाच घेताना अधिकारी पकडला!

    बीड – एकीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहित आमदार खासदार हे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडून त्यावर शिक्कामोर्तब करत असताना दुसरीकडे सामाजिक वनीकरण च्या एका अधिकाऱ्याने थोडेथोडके नवे तर 45 लाख रुपये लाच म्हणून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या लाचखोराला पकडले आहे. बीड ची तुलना बिहार शी करणारे…

Exit mobile version