Category: क्राईम
-

अविनाश पाठक यांना सात दिवसांची कोठडी!
बीड -सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणात २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.पाठक यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ७२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला वाटप करुन अपहार झाला होता. या प्रकरणी…
-

लाचखोर अधिकाऱ्यास अटक!
बीड – येथील शासकीय निरीक्षण गृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल कांबळे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हजेरी अहवाल सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त…
-

अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!
बीड-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याघटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात…
-

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार!
अंबाजोगाई -अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला…
-

फरार फाटे अखेर पुण्यातून जेरबंद!
बीड -जिएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असलेल्या प्रदीप फाटे याला तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून जेरबंद केले. जाधवर यांच्या कुटुंबियांनी फाटे च्या अटकेसाठी आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 16 जानेवारी 2026 रोजी सचिन जाधवर कर्तव्यावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत.…
-

पैशाच्या वादातून काढला मित्राचा काटा!दहा तासात आरोपी गजाआड!
शिरूर कासार – बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खून, मारामारीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांच्या आत करून आरोपीला अटक केली आहे. चांद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर…
-

बीडमध्ये गोळीबार, मजुराचा निर्घृण खून!
बीड – शहरातील अंकुश नगर भागात दुपारच्या सुमारास अंदाधुंद गोळीबारात एका खून झाल्याची घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी फरार झाला आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपासासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरपरिषदेत रोजंदारीवर काम करणारे कामगार हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगर परिसरात घडली.…
-

अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ!
बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणी आरोपीच्या सह्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. लाखो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट तथा कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना मागील पंधरा दिवसापूर्वी सी आय डी च्या पोलिसांनी अटक…
-

राष्ट्रवादी चे नारायण शिंदेवर बलात्काराचा गुन्हा!
बीड- माजी जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नारायण बलभीम शिंदे यांनी सहशिक्षिका असलेल्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्लॅटसह इतर कामासाठी पैसे घेवून विश्वासघात करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नारायण शिंदेंविरूद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय…
-

सरकारी वकिलाने घेतला गळफास!
वडवणी – येथील न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील पीपी चंदेल यांनी कोर्ट रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे सकाळी कोर्ट उघडल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. जानेवारी 2025 रोजी चंदेल यांचे सहाय्यक सरकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाली होती अवघ्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपले जीवन का संपवले याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची…



