News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!

    खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!

    बीड – खोटी वैयक्तिक मान्यता आणि खोटे शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील पाच शिक्षकांना शिक्षण उपसंचालक यांनी मोठा दणका दिला आहे. वैद्यनाथ प्राथमिक विद्यालयातील पाच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणात या शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी काढून त्यांना…

  • चंपावती प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    चंपावती प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी केलेले कुटाणे अखेर चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. शिक्षणाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या गटशिक्षणाधिकारी गंगाखेडकर यांच्या तक्रारी वरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थापन झालेल्या चंपावती शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन वर्षात पट पडताळणी मध्ये…

  • लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ गायकवाड निलंबित!

    लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ गायकवाड निलंबित!

    लातूर –आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ रेखा मुदखेडकर / गायकवाड यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा पदभार बीडचे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सतीशकुमार साळुंके यांच्याकडे देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) झालेल्या त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यांच्या…

  • अविनाश पाठक यांना जामीन!

    अविनाश पाठक यांना जामीन!

    बीड -गेल्या चार महिन्यापासून भुसंपादन घोटाळा प्रकरणी अटक असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा पाठक यांना मोठा दिलासा मानला जात आहे. गेवराई तालुक्यातील 154 प्रकरणामध्ये मागील तारखेत वाढीव मावेजा मंजूर केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मे 2026 मध्ये अटक झाली होती. गेल्या चार महिन्यापासून जिल्हा कारागृहात…

  • चंपावतीने विद्यार्थी विकले तर अधिकाऱ्यांनी तुकड्या वाढवल्या!शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा घोटाळा उघड!

    चंपावतीने विद्यार्थी विकले तर अधिकाऱ्यांनी तुकड्या वाढवल्या!शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा घोटाळा उघड!

    बीड –एकीकडे पटसंख्या मॅनेज करण्यासाठी बीडच्या नावाजलेल्या चंपावती प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना आता बीडच्या माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी आणि समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्याने गेवराई तालुक्यातील एका इंग्लिश स्कुल ला चक्क बेकायदेशीर पद्धतीने वर्ग वाढ देऊन तुकड्याना मंजुरी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे अध्यक्ष सादेक…

  • तलावातून अवैध पाणी उपसा :350 मोटारी जप्त!

    तलावातून अवैध पाणी उपसा :350 मोटारी जप्त!

    बीड-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी तलावात मोटरी टाकून पाणी उपसा करत असल्याचे दिसते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माजलगाव तालुक्यात दोन ठिकाणी प्रशासनाने धडक कारवाई करत 350 मोटरी आणि 50 सोलर पॅनल जप्त केले. माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या…

  • शिक्षण विभागाच्या चौकशीत मुख्याध्यापक दोषी :बडतर्फीची कारवाई अटळ!

    शिक्षण विभागाच्या चौकशीत मुख्याध्यापक दोषी :बडतर्फीची कारवाई अटळ!

    बीड – पट पडताळणी मध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने आपल्या शाळेतील शिक्षकाचे पद अतिरिक्त ठरू नये म्हणून थेट उत्तराखंड मधील विद्यार्थी खरेदी करणाऱ्या चंपावती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी हे शिक्षण विभागाच्या चौकशीत दोषी आढळले आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे निलंबन आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई…

  • बीडच्या चंपावती शाळेने विकत घेतले तीन विद्यार्थी!नोकऱ्या वाचवण्यासाठी शाळांची धडपड!

    बीडच्या चंपावती शाळेने विकत घेतले तीन विद्यार्थी!नोकऱ्या वाचवण्यासाठी शाळांची धडपड!

    बीड – कमी विद्यार्थी संख्येमुळे आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत यासाठी बीडच्या नावाजलेल्या चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी जे मूळ रहिवासी उत्तराखंड मधील आहेत ते विकत घेतल्या चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चंपावती शाळेने 7 ऑक्टोबर रोजी हे विद्यार्थी परत ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून दिले आणि संभाजीनगरच्या एका दलालाने ते परत…

  • टीईटी घोटाळा :31 डिसेंबर पर्यंत दोषीवर कारवाईचे न्यायालयाचे आदेश!

    टीईटी घोटाळा :31 डिसेंबर पर्यंत दोषीवर कारवाईचे न्यायालयाचे आदेश!

    बीड -शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तब्बल 7800 शिक्षकांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपिठाने मोठा दणका दिला आहे. 31 डिसेंबर 2027 पर्यंत या लोकांवर कठोर कारवाई करावी असा निकाल न्यायालयाने दिला आहे. बीड जिल्ह्यातील 15 शिक्षकांसह 700 याचिका या प्रकरणी दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यामध्ये म्हटले आहे कि,याचिकाकर्त्यांच्या TET – 2018 आणि…

  • वाल्मिक कराड जेलमधून माझ्या मुलाला अडकवण्यासाठी सक्रिय -खा सोनवणे!

    वाल्मिक कराड जेलमधून माझ्या मुलाला अडकवण्यासाठी सक्रिय -खा सोनवणे!

    बीड: तुरूंगातील बंदी वाल्मीक कराड याने सुग्रीव कराड याला फोन करत विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणेला अडकवण्यासाठी वाटेल ते करा, तुम्हाला शप्पथ आहे, पाण्याच्या टाकीवर चढा, मढे पोलीस ठाण्यासमोर ठेवा, अशा सूचना दिल्याचा आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय ती कॉल रेकॉर्डिंगही वाजवल्यिाने एकच खळबळ उडाली. केज येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात…

Exit mobile version