News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • सुप्रिया सुळेच्या व्याह्यांना भाजपकडून उमेदवारी!

    सुप्रिया सुळेच्या व्याह्यांना भाजपकडून उमेदवारी!

    मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून ११ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन आणि इतरही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री साडे वाजता भाजपने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवर भाजप सुप्रिया सुळे यांचे…

  • आता उघड्यावर उपोषण, आरपार ची लढाई -जरांगे पाटलांचा ईशारा!

    आता उघड्यावर उपोषण, आरपार ची लढाई -जरांगे पाटलांचा ईशारा!

    अंतरवली सराटी -मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी सरकार सोबत आता आरपार ची लढाई लढण्याचा ईशारा दिला आहे. आता मंडप, कुलर लावून नव्हे तर उघड्यावर भर उन्हात आमरण उपोषण केले जाईल. एकतर मी राहिलं नाहीतर देवेंद्र फडणवीस असा ईशारा पाटील यांनी दिला आहे. सरकारने गेल्या दहा महिन्यात आपली आणि समाजाची फसवणूक केल्याचा आरोप…

  • एम आय डी सी मधील क्लास, हॉस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

    एम आय डी सी मधील क्लास, हॉस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

    लातूर –एमआयडीसी मध्ये औदयोगिक वापरासाठी असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या क्लास चालकांना जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. या भागात सुरु असलेले क्लास, हॉस्टेल आणि खाणावळी तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. या आदेशामुळे एकच खळबळ उडाली…

  • रेनीसन च्या डॉ शिरूरे मुळे भाशिप्र येणार अडचणीत!

    रेनीसन च्या डॉ शिरूरे मुळे भाशिप्र येणार अडचणीत!

    लातूर -नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होतं आहेत. लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांची अटक झाल्यानंतर डॉ मनोज शिरूरे यांनाही अटक करण्यात आली आहे. हे महाशय भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनधिकृत असलेल्या रेनीसन इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष आहेत हे विशेष. त्यामुळे या तपासात पेपरफुटीचे धागेदोरे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेपर्यंत पोहचल्यास आश्चर्य वाटायला नको.मोटेगावकर…

  • नीट प्रकरणात अंबाजोगाई च्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी!

    नीट प्रकरणात अंबाजोगाई च्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी!

    अंबाजोगाई –देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्हा-सह अंबाजोगाईत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ भागातील एकाच घरातील दोन विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली आहे.दोन संशथित विद्यार्थ्याची तब्बल दोन तास कसून चौकशी केली.विशेष म्हणजे या दोन विद्यार्थ्याना…

  • सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!

    सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!

    लातूर –एकेकाळी सायकलवर येऊन क्लास घेणारा आरसीसी क्लासेस चा मालक शिवराज मोटेगावकर याच गेल्या काही वर्षातील वाढलेलं साम्राज्य झपाट्याने वाढत गेले. कोणतीही जमीन, प्लॉट कितीही किमतीत विकत घ्यायचा या उद्देशाने तो बैठक करत असे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या बारा…

  • आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!

    आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!

    पुणे –नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ने सोमवारी मोठी कारवाई केली. रुक्मिणी कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसी चे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर हाच खरा मास्टरमाईंड असून त्याने हा पेपर लीक केल्याची माहिती आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचे मोठं नाव असून त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. नीट परीक्षा फुटी…

  • खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!

    खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!

    मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधा वरून उपजिल्हाधिकारी भांडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांचे अशोक खरात याच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड हाती आल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे…

  • नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    पुणे – नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर मधून तिघांना अटक केली आहे. यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी लातूर येथील एका क्लास चालकाची देखील चौकशी सुरु केली आहे. या क्लास चालकाने मॉक टेस्ट मध्ये घेतलेल्या प्रश्नापैकी 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याने…

  • ज्यांना व्यक्त होता येतं नाही त्यांच्यासाठी काम करण्याची संधी हे भाग्य -पंकजा मुंडे!

    ज्यांना व्यक्त होता येतं नाही त्यांच्यासाठी काम करण्याची संधी हे भाग्य -पंकजा मुंडे!

    मुंबई -पशुसंवर्धन विभागाची मंत्री म्हणून काम करण्यात मला अतिशय आनंद आहे, ज्यांना व्यक्त होता येत नाही अशा मुक्या प्राणी, पशु पक्षांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली यापेक्षा दुसरे समाधान काय असेल असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे आज केलं. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मुंबई पशुवैद्यकीय…