Category: बीड
-

बीडच्या संस्थाचालकाकडून उपसंचालक कार्यालयात तक्रादारांना मारहाण!
बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा करून कोट्यावधी रुपये कमावलेल्या एका वैद्याने आपलं पाप झाकण्यासाठी एका चंद्र कांताच्या नादी लागून एक मोठाच कुटाणा केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयात आलेल्या दोघा तक्रादारांना मारहाण केल्या ‘मुळे ‘ तो गेवराईचा एक जेष्ठ वैद्य आणि ज्या मुळे हा कुटाणा झाला…
-

बीडमध्ये तयार होतोय सोन्याचा रोड!
बीड – जगात ज्या गोष्टी अशक्य आहेत अशा गोष्टी फक्त आणि फक्त बीडमध्येच घडतात किंवा पाहायला मिळतात बीड नगर परिषदेच्या वतीने सध्या शहरात रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत मात्र अवघ्या 120 मीटर रस्त्यासाठी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे नगरपालिका आणि गुत्तेदार सिमेंट काँक्रीट चा रोड बनवत आहेत की सोन्याचा…
-

दराडे, घुगे यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर -आ धस सभागृहात कडाडले!
मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फिर्यादी धनंजय देशमुख तसेच साक्षीदार दादासाहेब खेडकर या दोघांविरुद्ध अधिकाराचा अनेक वर्दीचा गैरवापर करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि घुगे या दोघांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली त्यामुळे अशा अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या मजूर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी…
-

नाली बांधकाम कोसळले :बोगस कामाची पोलखोल!
बीड – नगर परिषदेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या रस्ता आणि नालीच्या कामात गुत्तेदारकडून बोगसपणा केला जातं असल्याचे उघड झाले आहे. राजुरीवेस ते कबाडगल्ली या रस्ता कामासाठी चार दिवसापूर्वी बांधलेली नाली कोसळली आहे. त्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे होतं आहे हे उघड झाले आहे. शहरात सुरु असलेली सर्वच कमर बोगस असल्याचा आरोप सामाजिक…
-

आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!
बीड -शासनाचा आदेश आला कि यंत्रणेने कामाला लागायचे, कागदावर आदेशाचे पालन करायचे अन पाठ थोपटून घ्यायची ही सवय सगळ्यांचं प्रशासकीय यंत्रणेला लागलेली आहे. याचा अनुभव बीड जिल्ह्यात तर नित्याचाच झाला आहे. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात 70 लाख झाडं लावण्यात आली. मात्र ती फक्त कागदावरच लावली होती हे आता…
-

इतकी वर्ष बीडचे एफडीए वाले झोपले होते का?
बीड – अन्न व औषध प्रशासन विभाग बीडच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे छापा घालून 35 हजार रुपयांचा बनावट खवा व केमिकल जप्त केले गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर सहित जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दूध दही खवा पेढे या सहित हॉटेल मध्ये देखील भेसळ होते हे उघड आहे मग आता धाडी टाकणारे एफडीएवाले इतकी वर्ष झोपले होते…
-

वाळू घोटाळ्यातील आरोपीना पोलिसांचे अभय!
बीड – घरकुलाच्या नावाखाली बोगस ईटीपी पावत्या तयार करून शासनाला जवळपास 100 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासहित ज्या 19 लोकांवर चकलंबा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे त्या सगळ्या आरोपींना सपोनी इंगळे यांनी अभय दिले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी देखील…
-

93 लाखाचा व्हाईट कॉलर दरोडा!पोलीस प्रशासन गप्प!
बीड – कोणताही चोर दरोडेखोर हा त्याला मजा येते म्हणून किंवा तो त्याचा पारंपारिक उद्योग व्यवसाय आहे म्हणून चोऱ्या करत नाही किंवा दरोडे घालत नाही त्याची काहीतरी मजबुरी असते म्हणूनच त्याच्यावर चोरी करण्याची किंवा दरोडे घालण्याची वेळ येते.मात्र लाखो रुपयांचा पगार दर महिन्याला खात्यात जमा होत असतानाही शासकीय तिजोरीवर दरोडे घालणारे जे व्हाईट कॉलर गुन्हेगार…
-

माजलगावात दोन लाचखोर पकडले!
माजलगाव –सावकारकी करण्याचा परवाना मिळावा म्हणून 13 हजार रुपयांची लाच घेताना सह निबंधक सहित तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अटक केली. माजलगाव शहरातील शाहूनगर भागात शिक्षक पतसंस्थेच्यावर सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय आहे. मंगळवार (दि.30) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने सापळा लावला होता. त्यांना आलेल्या…
-

बोगस भरती, नीट पेपरफुटी ‘मुळे ‘अमृत महोत्सव साजरा करणारी संस्था डागाळली!
बीड -एखादी संस्था, पक्ष, संघटना यांचा अमृत महोत्सव साजरा केला जातं असताना त्याला संस्थेचे कार्य, मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा, संघर्ष याबाबत आदराने बोलले जाते. मात्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही अशी संस्था आहे जिचा अमृत महोत्सव साजरा होतं असताना संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष असोत कि विद्यमान कार्यवाह अथवा माजी सहकार्यवाह यांच्या कारभाराबद्दल…



