News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • मुक्तीसंग्राम दिनी रेल्वेला पुण्यापर्यंत गती, डिसेंबर पर्यंत मुंबईशी कनेक्तीव्हीटी!

    मुक्तीसंग्राम दिनी रेल्वेला पुण्यापर्यंत गती, डिसेंबर पर्यंत मुंबईशी कनेक्तीव्हीटी!

    मुंबई- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड…

  • ग्रामरोजगार सहायकास लाच घेताना अटक!

    ग्रामरोजगार सहायकास लाच घेताना अटक!

    बीड –लिंबारुई येथील ग्रामरोजगार सहायक याला साठ हजार रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. तक्रारदाराने नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी…

  • करपरा नदीतील भिंत बांधकामावर महसूलची कारवाई!

    करपरा नदीतील भिंत बांधकामावर महसूलची कारवाई!

    बीड –बीड शहरातील सुमती नगर भागातुन वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये मधोमध भुमाफियानी भिंत बांधून नदीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. याबाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. सदरील बेकायदेशीर भिंत बांधकाम बंद करून महसूल विभागाने भुमाफियाना दणका दिला आहे. बीड शहरातील नदी, नाले,…

  • करपरा पाठोपाठ बिंदूसरा नदीत भिंत उभारून नदी गिळंकृत करण्याचा डाव!

    करपरा पाठोपाठ बिंदूसरा नदीत भिंत उभारून नदी गिळंकृत करण्याचा डाव!

    बीड –बीड शहरातील भुमाफियानी नदी, नाले, ओढे, ओपन स्पेस ढापण्याचे काम सुरु केले आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नदी पुनःरुज्जीवन आणि संवर्धन यासाठी प्रयत्न करत असताना बीडमध्ये मात्र भुमाफिया नदीत भिंती उभारू लागले आहेत. करपरा नदीत भिंत उभराल्यानंतर आता बिंदूसरा नदीतदेखील भिंत बांधून भुमाफियानी नदीवर अतिक्रमण केले आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे…

  • भाशिप्र पाठोपाठ चंपावती शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश!

    भाशिप्र पाठोपाठ चंपावती शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश!

    बीड –बोगस शालार्थ आयडी, नोकर भरती आणि इतर गैरप्रकार बाबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशी पाठोपाठ बीडमधील नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत. किरण देशपांडे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती,…

  • भाशिप्र मधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती!

    भाशिप्र मधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती!

    बीड -भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड व इतर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व कर्मचारी भरती बाबत प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे यांच्या तक्रारी वरून शिक्षण उपसंचालक यांनी ही समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता या संस्थेत बोगस…

  • भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!

    भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!

    बीड – बीडच्या भूमाफियांनी अक्षरशः नदीपात्र गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेत नदीवर करण्यात आलेले अतिक्रमण अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील सुमती नगर भागात करपरा नदीच्या मधोमध भिंत घालून भूमाफियांनी नदी गिळंकृत करत प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे राज्याच्या पर्यावरण…

  • आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!

    आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!

    बीड –बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आवक जावक रजिस्टर मध्ये झालेल्या खाडाखोड प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांनी त्रिस्तरीय समितीचे गठण केले आहे. हिंगोलीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण…

  • एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!

    एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!

    बीड – बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासात बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आले आहेत 2012 ते 2025 या काळात बोगस आवक जावक क्रमांक टाकून शिक्षकांची संच मान्यता देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे बीड जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी ही बोगसगिरी केल्या मुळे अनेक जण अडचणीत येणार आहेत बीडच्या शिक्षण विभागाने…

  • मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!

    मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!

    बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थेचा आणखी एक कारभार उजेडात आला आहे. या संस्थेच्या बीड मधील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स चे तब्बल पंधरा लाख रुपये उचलून घेतले. मात्र संस्थेने ही बाब उजेडात आल्यानंतर बदली आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्या पलीकडे कोणतीच…

Exit mobile version