Category: बीड
-

भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
पाटोदा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपच्या वतीने प्रत्येक बूथवर पाच वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केला आहे. गहिनीनाथ गड येथे विठ्ठल महाराज यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशमुख यांनी एक पेड मा के नाम असा संदेश देत भाजप कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड…
-

खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे या तिघांनी घरकुलासाठी वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गोदापात्रावर दरोडा घालण्याचा जो काही प्रकार सुरू केला आहे त्याला गेवराई आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांचा देखील अर्थपूर्ण पाठिंबा आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.ग्रामस्थांसहित विविध वर्तमानपत्र,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी जिल्हाधिकारी…
-

घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!
गेवराई – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांच्या बगलबच्चांनी राक्षस भुवन नदीपात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. लाभार्थ्याला तीन हजार तहसीलदारांना सहा हजार आणि भरायचे 3000 याप्रमाणे 12 हजारात एक हायवा याप्रमाणे शेकडो हायवा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी खोमणे…
-

हनुमान मूर्तीची विटंबना :ब्रम्हगांव मध्ये तणाव!
गेवराई – तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्म गाव येथे मारुतीच्या मंदिरात असलेल्या मूर्तीला अज्ञात लोकांनी मटन चिकटवून विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मगाव येथे मारुतीचे मंदिर आहे या…
-

आता उघड्यावर उपोषण, आरपार ची लढाई -जरांगे पाटलांचा ईशारा!
अंतरवली सराटी -मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी सरकार सोबत आता आरपार ची लढाई लढण्याचा ईशारा दिला आहे. आता मंडप, कुलर लावून नव्हे तर उघड्यावर भर उन्हात आमरण उपोषण केले जाईल. एकतर मी राहिलं नाहीतर देवेंद्र फडणवीस असा ईशारा पाटील यांनी दिला आहे. सरकारने गेल्या दहा महिन्यात आपली आणि समाजाची फसवणूक केल्याचा आरोप…
-

गणेश पगारे, मुन्ना गायकवाडचा धिंगाणा, जीवे मारण्याचा प्रयत्न!
बीड-नगर परिषद बीड येथील कथित भ्रष्टाचार प्रकरण उघड करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांना खंडणीची ऑफर देत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धमकी, दमदाटी व दहशत निर्माण करण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आल्याने बीड शहरात एकच खळबळ…
-

ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!
बीड:जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा असलेल्या अमर किरण बांगर या नराधमाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि…
-

मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!
बीड –बीड शहरातील मिलिया प्राथमिक शाळेने 2010 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत पणे भाग शाळा सुरु केल्या आहेत. या शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर देखील मिलिया कडून या शाळा गेल्या सोळा वर्षांपासून सुरूच आहेत. विशेष म्हणजे या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढण्याचा उद्योग या संस्थेने केला…
-

भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!
बीड – बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक चा चुना लावल्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली त्यानंतर या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे…
-

अविनाश पाठक यांना सात दिवसांची कोठडी!
बीड -सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणात २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.पाठक यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ७२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला वाटप करुन अपहार झाला होता. या प्रकरणी…



