Category: केज
-

शिक्षण विभागात लाचखोर पकडले!
केज – चौकशी अहवाल मध्ये आपल्यासारखी सकारात्मक माहिती द्यावी यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या केकच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने बुधवारी जेरबंद केले. दत्तात्रय मुरलीधर चाटे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज (वय 56) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या लाचखोरांची…
-

विलास घुलेंच्या पत्नीने घेतले विष :प्रशासनात खळबळ!
बीड – चाळीस दिवसापूर्वी विलास घुले यांच्या झालेल्या निर्गुण हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी सकाळी उपोषण स्थळीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सुषमा घुले यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
-

विलास घुले प्रकरणातील खरा सूत्रधार शोधा -धनंजय मुंडे!
मुंबई – वीस जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत,…
-

मसाजोग पोटनिवडणूक :संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव!
बीड –केज तालुक्यातील मस्साजोग चे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला. जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, अत्यंत चुरशीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी…
-

अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!
बीड-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याघटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात…
-

कार अपघातात तहसीलदार ठार!
केज – मूळ सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि केज तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने…
-

चोरी जीवावर बेतली, दोघांचा मृत्यू!
केज –विजेच्या तारीची चोरी दोघांच्या जीवावर बेतली आहे. टॉवर वर चढून तार चोरी करताना टॉवर कोसळले आणि यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. यानंतर या…
-

विड्यात जावयाची गाढवावरून धिंड!
बीड -राज्यात सर्वत्र धुळवड उत्साहात साजरी केली जात असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला. बीड शहरापासून साधारण 60 ते 70 किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या…
-

बीड ओबीसी साठी राखीव!
बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…
-

जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!
बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…

