News & View

ताज्या घडामोडी

Category: परळी

  • लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!

    लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!

    परळी –वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेला परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला विभागीय आयुक्त यांनी सस्पेंड केले आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात परळी येथील तहसीलदार मुंडे याने एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केली होती. तडजोडी नंतर वीस हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत…

  • परळीचे तहसीलदार मुंडे लाच लुचपतच्या जाळ्यात!

    परळीचे तहसीलदार मुंडे लाच लुचपतच्या जाळ्यात!

    परळी –एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागून वीस हजार रुपये स्वीकारताना परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परळीचे तहसीलदार मुंडे यांच्याकडे एपत प्रमाणपत्र ची मागणी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी मध्यस्थीमार्फत पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली…

  • परळीत भव्य पशु प्रदर्शन एक्सपो -पंकजा मुंडे!

    परळीत भव्य पशु प्रदर्शन एक्सपो -पंकजा मुंडे!

    मुंबई -राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परळी येथे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान भव्य पशु प्रदर्शन एक्सपो चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मंत्री पंकजा मुंडे यांनी संवाद साधला आणि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ…

  • जिल्ह्यातील आठ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव!

    जिल्ह्यातील आठ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव!

    बीड –बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. विशेष म्हणजे एस सी साठी राखीव असलेल्या केज मतदार संघातून एकच जागा राखीव झाली आहे तर परळी मतदार संघातून तीन जागा एस सी साठी राखीव झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी याबाबत यादी जाहीर…

  • बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…

  • जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…

  • पुरात उडी घेत पोलीस अधिकाऱ्यांनी वाचवले तिघांचे प्राण!

    पुरात उडी घेत पोलीस अधिकाऱ्यांनी वाचवले तिघांचे प्राण!

    परळी – परळी वैद्यनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून…

  • वैद्यनाथ बँक मुंडे बंधू भगिनींच्या ताब्यात!

    वैद्यनाथ बँक मुंडे बंधू भगिनींच्या ताब्यात!

    बीड -वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. विरोधी पक्षाच्या पॅनलला अनेक ठिकाणी खात सुद्धा उघडता आले नाही हे विशेष.मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली आहे. वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार…

  • शिवशाही ला अपघात!

    शिवशाही ला अपघात!

    परळी – बीडहून नांदेड कडे निघालेल्या शिवशाही एसटी बसचा आणि रिक्षाचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना परळी नजीक पांगरी कॅम्प येथे घडली. सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीडहून परळी मार्गे नांदेड कडे निघालेल्या शिवशाही बसची आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतात कामासाठी महिलांना सोडून…

  • थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!

    थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!

    धनंजय मुंडेंच्या मागणीस अजित पवारांचा ग्रीन सिग्नल! परळी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक…

Exit mobile version