News & View

ताज्या घडामोडी

Category: माजलगाव

  • माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगाव -गुलजार ए रजा या ट्रस्टने माजलगाव येथील एका संस्थेच्या वेगवेगळ्या अकाउंट वर तब्बल 4 कोटी 73 लाख रुपये देणगी जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या संस्थेचे पाकिस्तान मधील दावत ए इस्लामी या संस्थेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता माजलगाव येथील संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली…

  • माजलगावात दोन लाचखोर पकडले!

    माजलगावात दोन लाचखोर पकडले!

    माजलगाव –सावकारकी करण्याचा परवाना मिळावा म्हणून 13 हजार रुपयांची लाच घेताना सह निबंधक सहित तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अटक केली. माजलगाव शहरातील शाहूनगर भागात शिक्षक पतसंस्थेच्यावर सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय आहे. मंगळवार (दि.30) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने सापळा लावला होता. त्यांना आलेल्या…

  • जातं प्रमाणपत्र अवैध :नगरसेवकीचे पद रद्द!

    जातं प्रमाणपत्र अवैध :नगरसेवकीचे पद रद्द!

    बीड -नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्याच कुटुंबाचे पुरावे जोडून जातं प्रमाणपत्र सादर करणाऱ्या रेखा सरोदे यांचे जातं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातं आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मागास महिला प्रवर्ग आरक्षित जागेवर रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले…

  • होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    माजलगाव -अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी होडीत बसून निघालेल्या दोन महिलांचा होडी उलटून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या होडीमध्ये चाळीस पेक्षा अधिक भाविक बसले होते. या होडीत संरक्षक साधन नसल्याचे यावेळी आढळून आले. कांताबाई ज्ञानदेव आंधळे (वय 68 रा. कुभेफळ ता सिंदखेडराजा) व प्रमिला शेषराव राठोड (वय 55 रा बीबी ता. लोणार जि.…

  • आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    बीड – बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्याला आमदार सोळंके यांनी खरमरीत उत्तर देत मुंडेंनी स्वतःपुरतं बघावं निष्ठेच्या गप्पा मारू नयेत आम्ही त्यांच्यापेक्षा सीनियर आहोत चिल्लर नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार…

  • बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…

  • जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…

  • दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    माजलगाव -दारूच्या नशेत बापाने पोटच्या पोराच्या डोक्यात बांबू घालून त्याचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडच्या माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाची हत्या केली. बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव…

  • दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!

    दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!

    माजलगाव -भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बाबासाहेब आगे यांच्यावर भरदिवसा सत्तूरणे सपासप वार करून त्यांची हत्या करून आरोपी नारायण फपाळ हा पोलीस ठाण्यात हजर झाला. भाजप कार्यालयाशेजारी हा थरारक प्रसंग घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. माजलगाव शहरातील स्वामी…

  • माजलगावात सोळंकेना मारहाण!

    माजलगावात सोळंकेना मारहाण!

    माजलगाव – ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या कारणावरून माजलगाव येथील एका व्यापाऱ्याला दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून दुकानात घुसून एकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगाव शहरात उघडकीस आला आहे. मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

Exit mobile version