News & View

ताज्या घडामोडी

Category: माजलगाव

  • तलावातून अवैध पाणी उपसा :350 मोटारी जप्त!

    तलावातून अवैध पाणी उपसा :350 मोटारी जप्त!

    बीड-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी तलावात मोटरी टाकून पाणी उपसा करत असल्याचे दिसते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माजलगाव तालुक्यात दोन ठिकाणी प्रशासनाने धडक कारवाई करत 350 मोटरी आणि 50 सोलर पॅनल जप्त केले. माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या…

  • आमदाराच्या मालकीच्या वसतिगृहातुन तीन विद्यार्थी बेपत्ता!

    आमदाराच्या मालकीच्या वसतिगृहातुन तीन विद्यार्थी बेपत्ता!

    माजलगाव -राष्ट्रवादी काँग्रेस चे माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कुल च्या वसतिगृहात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी रात्रीतून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. माजलगाव शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव  येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीच्या वर्गात शिकणारे तीन विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या हजेरीवेळी तिघेही विद्यार्थी आपल्या खोलीत आढळून न आल्याने…

  • कुंडलिका नदीवरील ५ बंधाऱ्यांना मिळणार ‘एलिप्टिकल’ चे कवच!

    कुंडलिका नदीवरील ५ बंधाऱ्यांना मिळणार ‘एलिप्टिकल’ चे कवच!

    माजलगाव -माजलगाव मतदारसंघांसाठी वरदान ठरणाऱ्या कुंडलिक नदीवरील पाच कोल्हापूर पद्धगीच्या बंधाऱ्यांचे आधुनिकीकरण होणार आहे. आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या सासत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला मंजुरी दिली असून जलसंपदा विभागाने त्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. माजलगाव,धारूर व वडवणी तालुक्याच्या जिवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीवरील पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आधुनिक…

  • माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगाव -गुलजार ए रजा या ट्रस्टने माजलगाव येथील एका संस्थेच्या वेगवेगळ्या अकाउंट वर तब्बल 4 कोटी 73 लाख रुपये देणगी जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या संस्थेचे पाकिस्तान मधील दावत ए इस्लामी या संस्थेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता माजलगाव येथील संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली…

  • माजलगावात दोन लाचखोर पकडले!

    माजलगावात दोन लाचखोर पकडले!

    माजलगाव –सावकारकी करण्याचा परवाना मिळावा म्हणून 13 हजार रुपयांची लाच घेताना सह निबंधक सहित तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अटक केली. माजलगाव शहरातील शाहूनगर भागात शिक्षक पतसंस्थेच्यावर सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय आहे. मंगळवार (दि.30) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने सापळा लावला होता. त्यांना आलेल्या…

  • जातं प्रमाणपत्र अवैध :नगरसेवकीचे पद रद्द!

    जातं प्रमाणपत्र अवैध :नगरसेवकीचे पद रद्द!

    बीड -नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्याच कुटुंबाचे पुरावे जोडून जातं प्रमाणपत्र सादर करणाऱ्या रेखा सरोदे यांचे जातं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातं आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मागास महिला प्रवर्ग आरक्षित जागेवर रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले…

  • होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    माजलगाव -अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी होडीत बसून निघालेल्या दोन महिलांचा होडी उलटून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या होडीमध्ये चाळीस पेक्षा अधिक भाविक बसले होते. या होडीत संरक्षक साधन नसल्याचे यावेळी आढळून आले. कांताबाई ज्ञानदेव आंधळे (वय 68 रा. कुभेफळ ता सिंदखेडराजा) व प्रमिला शेषराव राठोड (वय 55 रा बीबी ता. लोणार जि.…

  • आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    बीड – बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्याला आमदार सोळंके यांनी खरमरीत उत्तर देत मुंडेंनी स्वतःपुरतं बघावं निष्ठेच्या गप्पा मारू नयेत आम्ही त्यांच्यापेक्षा सीनियर आहोत चिल्लर नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार…

  • बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…

  • जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…