Category: बीड
-
जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!
बीड-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे . पासून बीड…
-
संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!
बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी…
-
देशमुख कुटुंबासाठी मुख्यामंत्र्यांसमोर पदर पसरणार -खा सुळे!
केज – मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पदर पसरणार आहोत असं सांगत या प्रकरणी मी आणि बजरंग सोनवणे यांनी आठ दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस च्या खा सुप्रिया सुळे यांनी दिली. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख…
-
आ संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट!
जुन्नर – बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी दुसर्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांची याच संदर्भात भेट घेतली. बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजना आणि बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटरमध्ये पाण्याची पुरेशी…
-
बँक,पतसंस्था, पोलीस अन खाजगी सावकारांना गंडा घालून व्यापारी फरार!
बीड – बीड शहरातील वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांमध्ये व्हॅल्यू वर म्हणून काम करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याने मोठमोठ्या बँका पतसंस्था काही पोलीस कर्मचारी आणि रोजंदारी करणारे खाजगी सावकार यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून बीड सोडल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ माजली आहे स्वतःचे विलास गोल्ड या नावाने दुकान थाटून ज्या व्यापाऱ्याने खोटे सोने बँकांमध्ये गहाण ठेवून…
-
मी कशाला नवा पक्ष काढू -पंकजा मुंडेंचा सवाल!
पाटोदा-पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी माझा प्रत्येक क्षण न क्षण उपयोगात आणला. विकासाबरोबरच समाजातील वंचित पिडित घटकांना न्याय देण्याचे काम केले. आता देखील मला जे खाते मिळाले आहे, त्यातून जिल्हयाला अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितलं. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका….
-
नव्या एमआयडीसी साठी आ क्षीरसागर यांचा पुढाकार!
बीड: जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.७) त्यांनी एमआयडीसी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेत चर्चा केली. जमिन पाहणी करण्यात आली…
-
बेकायदेशीर राख, वाळू वाहतुकीवर कारवाई करा -पंकजा मुंडे!
बीड-प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली. जिल्हाधिकारी…
-
सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!
आष्टी -आष्टीचे आ सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत असं म्हणत या योजनेसह नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असेही फडणवीस म्हणाले. आष्टी येथे खुंटेफळ तलावाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी…
-
मी शिवगामी म्हणत पंकजा मुंडेनी सभा गाजवली!
आष्टी -मला या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा गाजवली. आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत…