News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • नागरगोजे आत्महत्या प्रकरणी गुन्हाच दाखल नाही!

    नागरगोजे आत्महत्या प्रकरणी गुन्हाच दाखल नाही!

    बीड – बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांच्या संस्थेतील शिक्षक धनंजय नागरगोजे याने संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र चोवीस तास उलटले तरीही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आळा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशि चर्चा केली…

  • संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांची आत्महत्या!

    संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांची आत्महत्या!

    बीड -जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णा अर्बन बँकेचे अध्यक्ष विक्रम मुंडे यांच्यासह मुलाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. कृष्णा अर्बन बँकेच्या बीड शाखेच्या परिसरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर संस्थाचालकांनी कशा प्रकारे त्रास दिला हे लिहिले आहे. केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी…

  • सातपुतेची हकालपट्टी, उल्हास गिराम नवे जिल्हाप्रमुख!

    सातपुतेची हकालपट्टी, उल्हास गिराम नवे जिल्हाप्रमुख!

    बीड -शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर बीडचे उल्हास गिराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षांकडून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषद घेऊन खिंडकर यांचे…

  • खोक्याचा नगर, पुणे, संभाजीनगर ते प्रयागराज प्रवास!

    खोक्याचा नगर, पुणे, संभाजीनगर ते प्रयागराज प्रवास!

    बीड -दिलीप ढाकणे व त्यांच्या मुलाला मारहाण करून फरार झालेल्या खोक्या भोसलेने नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत ट्रॅव्हल्स ने थेट प्रयागराज गाठले. या ठिकाणी आठ दिवस मुक्काम करण्याच्या हिशोबाने तो गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याचा प्लॅन फसला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता…

  • दादा, तुम्ही पालकमंत्री असल्याने बारामती प्रमाणे बीडचा विकास करा -आ क्षीरसागर!

    दादा, तुम्ही पालकमंत्री असल्याने बारामती प्रमाणे बीडचा विकास करा -आ क्षीरसागर!

    मुंबई -दादा, तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात त्यामुळे येत्या पाच वर्षात बारामती प्रमाणे बीडचा विकास होईल असा विश्वास आम्हाला आहे असे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी म्हणताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. विधानसभेत आ क्षीरसागर यांनी बीडच्या विकास प्रश्नावर सरकारकडे विविध मागण्या केल्या. ना.अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्याचा…

  • खोक्याच्या मुसक्या आवळल्या!

    खोक्याच्या मुसक्या आवळल्या!

    बीड -शिरूर तालुक्यातील दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करणारा तसेच दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅट ने मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली आहे. त्याला शुक्रवारी बीडमध्ये आणले जाणार आहे. शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा…

  • बीड जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या नव्या अभ्यासक्रमांस मान्यता!

    बीड जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या नव्या अभ्यासक्रमांस मान्यता!

    बीड – महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विद्यार्थी प्रवेश क्षमता असेलला केवळ जे.जे.रुग्णायालय मुंबई येथे उपलब्ध असलेला नर्सिंग क्षेत्रातील ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा अभ्यासक्रम आता बीड जिल्हा रुग्णायालात उपलब्ध होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे….

  • वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    बीड – बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके…

  • बीडचे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश!

    बीडचे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश!

    बीड -जमिनीचा थकीत मावेजा न दिल्या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने खळबळ माजली आहे. तक्रारदार राजेश पोकळे यांची जमीन शासनाने संपादित केली होती. त्यापोटी त्यांना 2018 साली 13 लाख 19 हजार रुपये मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र शासकीय दप्तरं दिरंगाई मुळे तक्रादाराला मावेजा…

  • जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!

    जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!

    बीड-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे . पासून बीड…