News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    बीड -अधिकाऱ्याकडे व्हिजन असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतो. याचा प्रत्यय बीड जिल्हा परिषदेच्या आजच्या अर्थसंकल्पमधून आला. जिल्ह्यातील पन्नास सुपर महिला सरपंचाचा दौरा असो कि स्वच्छ कार्यालय यासाठी या अर्थसंकल्पत विशेष तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने रमाई आवास साठी स्पर्धा घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने…

  • सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    बीड -एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात उद्योग यावेत यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्याबाबत गंभीर असताना बीडच्या पोलीस दलाने मात्र टोरंटो पॉवर कंपनीला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे या कंपनीला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचे आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची…

  • लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    बीड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व श्री. आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकून 17 कोटी रुपयांची 5608 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण…

  • देशमुख मर्डर खटला बीडला वर्ग!

    देशमुख मर्डर खटला बीडला वर्ग!

    बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला केज वरून बीडला वर्ग करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि इतरांवर बीडच्या मकोका न्यायालयात हा खटला सुरु राहील. सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला केजवरून बीडला वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूज ला दिली. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची…

  • आयुष्यमान च्या अध्यक्षपदी डॉ ओमप्रकाश शेटे!

    आयुष्यमान च्या अध्यक्षपदी डॉ ओमप्रकाश शेटे!

    बीड – बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा गोरगरिबांचे देवदूत म्हणून परिचित असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांना पदोन्नती मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड व कार्यकक्षा याबाबत सरकारच्या वतीने शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. सरकारकडून झालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाचे व परिश्रमाचे मूल्य अधोरेखित करणारा आहे….

  • डॉ पाखरे यांचे निधन!

    डॉ पाखरे यांचे निधन!

    बीड -शहरातील प्रतितयश डॉक्टर के डी पाखरे यांचे हृदयविकाराने प्रयागराज येथे निधन झाले. आपल्या काही मित्रासमवेत ते दौऱ्यावर असताना ही दुर्घटना घडली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा सुशीलाताई मोराळे यांचे ते पती होते. बीड शहरात आणि जिल्ह्यात नावाजलेले डॉ के डी पाखरे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सुपरिचित होते. आपल्या काही मित्रांसोबत ते प्रयागराज दौऱ्यावर होते. त्या…

  • डेपोडेशन वरील मास्तरांना शाळेवर पाठवा -सिइओ जिवने!

    डेपोडेशन वरील मास्तरांना शाळेवर पाठवा -सिइओ जिवने!

    बीड- विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या मान्यते शिवाय आपल्या अधिनस्त जे शिक्षक संवर्गातील कर्मचारी कार्यालयात प्रतिनियुक्ती वर कार्यरत आहेत त्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून आपल्या स्तरावरून मूळ पद स्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असे लेखीआदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, व…

  • नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज! बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात तब्ब्ल तीन दिवस नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे बीड पोलीस थोबाडावर पडले आहेत. विधान परिषदेत प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी गपगुमान विक्रम मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत नोकरीस असलेले…

  • जगात गाजलेला विष्णू चाटे एसपी च्या नजरेत आरोपीच नाही!

    जगात गाजलेला विष्णू चाटे एसपी च्या नजरेत आरोपीच नाही!

    शस्त्र परवान्याच्या फाईलवर एसपी कावत यांनी झोपेत सह्या केल्या का? बीड -ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाचे पडसाद गेल्या तीन महिन्यापासून राज्यात उमटत आहेत त्या प्रकरणातील आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर एकही गुन्हा नोंद नाहीये असा जावई शोध बीडचे हुशार, चाणक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी लावला आहे. चाटे याने मागितलेल्या शस्त्र परवान्या च्या फाईलवर…

  • नागरगोजे प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक ऍक्शन मोडवर!तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!

    नागरगोजे प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक ऍक्शन मोडवर!तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!

    बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून चोवीस तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलीच शाळा घेतली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतरही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारात…