News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • दहा महिने जिल्हाधिकारी, एसडीएम झोपेत होते का? खोमणेच्या दरोडेखोरीला वरिष्ठाचे पाठबळ!

    दहा महिने जिल्हाधिकारी, एसडीएम झोपेत होते का? खोमणेच्या दरोडेखोरीला वरिष्ठाचे पाठबळ!

    बीड – गेवराई वाळू चोरी प्रकरणी 19 जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी जो एफ आय आर नोंदवण्यात आला आहे त्यानुसार ऑगस्ट 2025 पासून घरकुलाच्या नावाखाली वाळू चोरी सुरू होती मग प्रश्न असा निर्माण होतो की केले दहा महिने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि गेवराईच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव हे दोघे कस काय अनभिज्ञ होते.हे दोघेही…

  • वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!

    वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!

    बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंदिकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळू चा उपसा करून घरकुल च्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे या प्रकरणात खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात…

  • माताबाल संगोपन इमारत अपूर्ण!जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

    माताबाल संगोपन इमारत अपूर्ण!जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

    बीड -जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आठ वर्षांपासून बांधकामं सुरु असलेली माता बाल संगोपन विभागाची इमारत अद्यापही पूर्ण झालेली नाही. रविवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाहणी करून एन आर एच एम चे उपअभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांना चांगलेच फैलावर घेत त्यांची खरडपट्टी काढली. बीड जिल्हा रुग्णालय आवारात आठ वर्षांपूर्वी माता बाल संगोपन साठी शंभर खाटांची इमारत मंजूर…

  • तहसीलदार अँड कंपनीवर नव्वद कोटींचा बोजा जिल्हाधिकारी टाकणार का?

    तहसीलदार अँड कंपनीवर नव्वद कोटींचा बोजा जिल्हाधिकारी टाकणार का?

    बीड -गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे अँड कंपनीने राक्षसभुवन सहित गोदापात्रातून घरकुलच्या नावाखाली केलेल्या वाळू उपसा प्रकरणात मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासह स्वतः तहसीलदार खोमणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या लोकांवर नीलम्बनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे उपसा केलेली वाळू, त्याची रॉयल्टी, पाचपट दंड लावून नव्वद कोटी…

  • तहसीलदार, मंडळ, तलाठी, ग्रामसेवक यांना शो कॉज, एजटांवर सुद्धा होणार गुन्हे दाखल!

    तहसीलदार, मंडळ, तलाठी, ग्रामसेवक यांना शो कॉज, एजटांवर सुद्धा होणार गुन्हे दाखल!

    बीड – राक्षस भवन येथून 25 हजार ब्रास पेक्षा अधिक वाळू बेकायदेशीरपणे उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासहित 15 गावचे मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार खोमणे अँड कंपनीने घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली उपसलेली वाळू ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून…

  • होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    होडी उलटून दोन महिलांचा मृत्यू!

    माजलगाव -अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी होडीत बसून निघालेल्या दोन महिलांचा होडी उलटून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या होडीमध्ये चाळीस पेक्षा अधिक भाविक बसले होते. या होडीत संरक्षक साधन नसल्याचे यावेळी आढळून आले. कांताबाई ज्ञानदेव आंधळे (वय 68 रा. कुभेफळ ता सिंदखेडराजा) व प्रमिला शेषराव राठोड (वय 55 रा बीबी ता. लोणार जि.…

  • घरकुलच्या नावाखाली वीस हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा!

    घरकुलच्या नावाखाली वीस हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा!

    बीड -घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि इतरांनी तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळूचा अवैध उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणेच्या कलेक्शन वाल्या लोकांनी आता घरकुल मंजूर झालेल्या लोकांना मॅनेज करण्याची धडपड सुरु केली आहे. सर्व दहा पथकांचे अहवाल प्राप्त होताच तहसीलदार यांच्यासह लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती…

  • शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या चौकशीसाठी समितीचे गठण!

    शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या चौकशीसाठी समितीचे गठण!

    बीड -छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत भरती केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयांतर्गत एक सदसीय समितीचे गठण करण्यात आले आहे. सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी या समितीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून आपले उखळ पांढरे…

  • प्रशासनाचे वरातीमागून घोडे!वाळू उपसा बंद झाल्यावर कलेक्टर स्पॉटवर गेले!

    प्रशासनाचे वरातीमागून घोडे!वाळू उपसा बंद झाल्यावर कलेक्टर स्पॉटवर गेले!

    बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू चोरी केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी राक्षस भुवन आणि इतर ठिकाणची पाहणी करण्याचे नाटक केले 40 कर्मचाऱ्यांचे पथक घरकुल लाभार्थ्यांना विवाह मिळाली की नाही ते पाहण्यासाठी नेमले मात्र टेंडर बंद…

  • अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!

    अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!

    गेवराई – गेवराई तालुक्यात तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या टीमने शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी त्यांच्या पथकासह रविवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात हायवा जप्त केल्या. विशेष बाब म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी वाळू माफियांवर कारवाई केली असली तरी सायंकाळ नंतर…

Exit mobile version