News & View

ताज्या घडामोडी

Category: महत्त्वाच्या

  • मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!

    मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!

    बीड –बीड शहरातील मिलिया प्राथमिक शाळेने 2010 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत पणे भाग शाळा सुरु केल्या आहेत. या शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर देखील मिलिया कडून या शाळा गेल्या सोळा वर्षांपासून सुरूच आहेत. विशेष म्हणजे या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढण्याचा उद्योग या संस्थेने केला…

  • आजपासून खत विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद!

    आजपासून खत विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद!

    बीड -राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांवर लिंकिंग च्या नावाखाली कंपन्याकडून केली जाणार दडपशाही तसेच अप्रामाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासंह इतर मागण्यांसाठी राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे. विशेषतः देशातील सर्व राज्य आज…

  • एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!

    एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!

    मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…

  • जिल्हा रुग्णालयात चोऱ्या :सीएस सोळंके यांचे अक्षम्य दुर्लक्ष!

    जिल्हा रुग्णालयात चोऱ्या :सीएस सोळंके यांचे अक्षम्य दुर्लक्ष!

    बीड – बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय असा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याने इथे चोऱ्याचे प्रकार होऊ लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करत सूचना दिल्या असल्या तरी या सोळंके महाशयांच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र त्यांनी कठोर पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे.जिल्ह्याचे…

  • डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!

    डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!

    मुंबई -इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतातील गॅस धारकांना बसत आहे. घरगुती गॅस बुकिंग करूनही मिळतं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुकिंग च्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता डी ए सी नंबर असल्याशिवाय गॅस मिळणार नाहीये. नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या…

  • जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!

    जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!

    जालना -येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत झालेल्या गैरव्यवहारानंतर बँकेवर आरबीआय ने बँकेवर निर्बन्ध घातले आहेत. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनकरण होणार आहे. ग्राहकांनी तोपर्यंत वेळ काढावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् बँकेकडून व्यापारी, खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वासघात झाला असून, सुमारे ५४ कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने रिझर्व्ह बँकेने निबंध घातले…

  • जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!

    जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!

    बीड – कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती अर्थात डेपुटेशन करावयाचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी लागते मात्र बीड जिल्ह्यात वेगळाच कायदा चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या स्टोर कीपर पदावर तसेच जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर कीपर पदावर प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे जो कमवून देणार त्यालाच क्रीम पोस्ट मिळणार असा फंडा बीडच्या…

  • अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार!

    अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार!

    अंबाजोगाई -अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला…

  • खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!

    खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!

    मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण…

  • गारपि्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -आ क्षीरसागर!

    गारपि्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -आ क्षीरसागर!

    बीड -बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपरनई यासंह अनेक भागात गुरुवारी झालेल्या  वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे  कलिंगड, अंबा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावेत अशा सूचना यावेळी आ क्षीरसागर यांनी दिल्या.…

Exit mobile version