News & View

ताज्या घडामोडी

Category: महत्त्वाच्या

  • वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!

    वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!

    बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंदिकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळू चा उपसा करून घरकुल च्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे या प्रकरणात खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात…

  • लाचखोर तहसीलदार चव्हाण सस्पेंड!

    लाचखोर तहसीलदार चव्हाण सस्पेंड!

    जालना –वाळू ठेकेदाराकडून तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच घेणारा अंबड चा तहसीलदार विजय चव्हाण याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. चव्हाण याला 23 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विजय चव्हाण यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. तक्रारदाराकडून लाचेची मागणी…

  • अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!

    अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!

    अंबड – वाळू ठेकेदाराकडून तब्बल सहा लाख 40 हजार रुपयांची लाच आपल्या स्वतःच्या घरी घेताना अंबड चा तहसीलदार विजय चव्हाण या लाचखोराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीडच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अटक केली.  अंबड तालुक्या अंतर्गत गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या चार ते पाच महिन्यापासून अधिकृत आणि अनधिकृत वाळू ठेक्यावरून कोट्यावधी रुपयांची वाळू वाहतूक सुरू आहे या अवैध…

  • खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

    खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

    बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे या तिघांनी घरकुलासाठी वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गोदापात्रावर दरोडा घालण्याचा जो काही प्रकार सुरू केला आहे त्याला गेवराई आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांचा देखील अर्थपूर्ण पाठिंबा आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.ग्रामस्थांसहित विविध वर्तमानपत्र,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी जिल्हाधिकारी…

  • घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!

    घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!

    गेवराई – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांच्या बगलबच्चांनी राक्षस भुवन नदीपात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. लाभार्थ्याला तीन हजार तहसीलदारांना सहा हजार आणि भरायचे 3000 याप्रमाणे 12 हजारात एक हायवा याप्रमाणे शेकडो हायवा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी खोमणे…

  • ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!

    ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!

    बीड:जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा असलेल्या अमर किरण बांगर या नराधमाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि…

  • एम आय डी सी मधील क्लास, हॉस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

    एम आय डी सी मधील क्लास, हॉस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

    लातूर –एमआयडीसी मध्ये औदयोगिक वापरासाठी असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या क्लास चालकांना जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. या भागात सुरु असलेले क्लास, हॉस्टेल आणि खाणावळी तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. या आदेशामुळे एकच खळबळ उडाली…

  • सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!

    सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!

    लातूर –एकेकाळी सायकलवर येऊन क्लास घेणारा आरसीसी क्लासेस चा मालक शिवराज मोटेगावकर याच गेल्या काही वर्षातील वाढलेलं साम्राज्य झपाट्याने वाढत गेले. कोणतीही जमीन, प्लॉट कितीही किमतीत विकत घ्यायचा या उद्देशाने तो बैठक करत असे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या बारा…

  • आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!

    आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!

    पुणे –नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ने सोमवारी मोठी कारवाई केली. रुक्मिणी कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसी चे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर हाच खरा मास्टरमाईंड असून त्याने हा पेपर लीक केल्याची माहिती आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचे मोठं नाव असून त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. नीट परीक्षा फुटी…

  • खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!

    खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!

    मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधा वरून उपजिल्हाधिकारी भांडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांचे अशोक खरात याच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड हाती आल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे…

Exit mobile version