-

रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !
बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे. काही…
-

रिटायरमेंट ला एक दिवस असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचा शिक्षण विभागाचा डाव !
शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे दाम करी काम धोरण शासनाला चुना लावणारे !! बीड- नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी भलतेच मेहरबान झाल्याचे दिसत आहे.31 मे ला रिटायर होणाऱ्या काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 30 मे रोजी पदोन्नती देण्यासाठी कुलकर्णी आणि टीम कामाला लागली आहे.यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना सुट्टीच्या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष – मेष राशीच्या नोकरदारांना महत्त्वाच्या कामात सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील, घाईघाईत निर्णय घेणे टाळून संयमाने काम करा. व्यावसायिकांसाठी तोट्याचा दिवस असू शकतो, निराश न होता भविष्यातील योजनांमध्ये चुकांसाठी जागा सोडू नका.तरुणांना अतिआत्मविश्वास टाळावा लागेल, अतिआत्मविश्वासामुळे ते केलेले कामही बिघडू शकतात. तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करणार असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनसाथी आणि मित्रांचे पूर्ण…
-

सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!
नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…
-

खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आज व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत पद बदलण्याची शक्यता आहे. काही सुवर्णसंधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. परिश्रमानुसार पूर्ण फळ मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा कायम…



