News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात
आज चे पंचांग
विक्रम संवत्सर २०७९
शालिवाहन संवत् १९४८
संवत्सर : पराभवनाम
ॠतु…. शरद
  दक्षिणायन     अश्विनी कृष्ण दशमी/  वासुदेव बळवंत फडके जन्मदिन
नक्षत्र…. पु. फाल्गुनी
वार…. बुधवार
दिनांक….. ०४ नोव्हेंबर २०२६
राहुकाल….  दुपारी. १२/०० ते ०१/३०
आजचा दिवस चांगला
सुर्योदय ०६/३० मि.
सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 

🚩शुभभवंतु     🚩


‼️ दैनिक राशी भविष्य‼️

‼️ दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- अनुकूल दिवस आहे. कामामध्ये चांगली प्रगती साधेल, आवडती व्यक्ती भेटेल. नात्यातून लाभ होतील. आज विशेष पराक्रम कराल. सरकारी कामात यश मिळेल. सौख्य लाभेल.
    
वृषभ:- प्रयत्न करा काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. व्यापारामध्ये प्रगती साधेल. भेटवस्तू मिळतील. संवाद साधतांना योग्य ती काळजी घ्यावी.

मिथुन:- नियोजित कामामध्ये यश मिळाल्याने स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. प्रेमात यश लाभेल. काही मतभेद होण्याची शक्यता आहे.

कर्क:- प्रगतीची नवी दिशा मिळेल. जमीन व्यवहारात लाभ होतील. सकारात्मकता वाढवा योग्य अयोग्य सारासारा विचार वाढवा.

सिंह:- कामामध्ये चांगली प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक वजन प्रतिष्ठा वाढेल. आज तुमचे कौतुक होईल. भेटीगाठीतून आनंद मिळेल.

कन्या:- आनंदी दिवस आहे. चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. वरिष्ठ खुश होतील. नोकरदारांना चांगला दिवस आहे. 

तुळ:- चांगले यश मिळेल. अनुकूल ग्रहमान आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील. भाग्योदय होईल.

वृश्चिक:- मन मोठे करा संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन बदलले तरीही अंतिमतः ते तुमच्या फायद्याचे आहे. प्रशासकीय कामे पुढे ढकलली जातील. 

धनु:- नविन संधी मिळेल. अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. शत्रू माघार घेतील. व्यावसायिक स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल.

मकर:- कामाचा ताण वाढेल. नविन योजनेतून कामाची व्याप्ती वाढेल, नफा देखील वाढणार आहे. विजयश्री प्राप्त होईल.

कुंभ:- धार्मिक कामात मन लागेल प्रगती साधेल. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. कार्यकुशलतेने सन्मान प्राप्त होईल.

मीन:- नवीन ओळखी होतील. एखादी विशेष पदवी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय कामासंबंधात निर्णय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version