Category: बीड
-

झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !
बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…
-

शेतकऱ्याचे घर तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा – उच्च न्यायालय !
छत्रपती संभाजीनगर – आष्टी येथील शेतकरी गौरव धुमाळ यांचे घर जेसीबी क्रेनच्या साह्याने तोडल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शेतकरी गौरव साहेबराव धुमाळ यांचे सर्वे नंबर 145 मध्ये राहते घर शेड जेसीबी व क्रेनच्या साह्याने जुनेद हारून शेख व उमेद पठाण व जेसीबी चालक हरी…



