News & View

ताज्या घडामोडी

  • बांगर यांच्या पाठीशी परळीची ताकद- मुंडे !

    बांगर यांच्या पाठीशी परळीची ताकद- मुंडे !

    पाटोदा -सहकारात मोठी कामगिरी करणाऱ्या बांगर कुटुंबाच्या पाठीशी म्हणजेच पाटोद्याच्या पाठीशी आता परळीची ताकद असणार आहे असा शब्द माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.पाटोदा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त ‘सहकार महर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सिनेकलावंतांसह विविध राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शनिवारी या सोहळ्याला तुफान गर्दी झाल्याचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क देखील मिळतील. नोकरीत कामगिरी चांगली राहील. वरिष्ठांकडूनही शुभवार्ता ऐकायला मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्यही मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल.…

  • माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरीत यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते ज्यामध्ये तुम्हाला उत्पन्नात अधिक वाढ दिसेल. कोणत्याही नवीन उपक्रमासाठी काळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाला राग येईल अशा पद्धतीने कोणाशीही…

  • चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली !

    चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली !

    बीड – जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करताना चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचे निधन या मोहीम दरम्यान झाले त्याच दिवशी म्हणजे 22 मे 2023 रोजी हे शिखर दुसऱ्यांदा सर करत बीडच्या शरद कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. मुळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या ठाण्यात स्थिरावलेले शरद दिनकर कुलकर्णी यांनी 23…

Exit mobile version