News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज…

  • तुम्ही माझं काय बघितलं- पवारांनी डागली अमरसिंह पंडितांवर तोफ!

    तुम्ही माझं काय बघितलं- पवारांनी डागली अमरसिंह पंडितांवर तोफ!

    बीड- बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत शरद पवार हे ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्यावर बरसतील अस वाटत होतं पण पवारांनी टार्गेट केलं माजी आ अमरसिंह पंडित यांना.’तुम्ही माझं वय काढता,पण तुम्ही माझं अस काय काय बघितलं’अस म्हणत शेलक्या शब्दात पवारांनी पंडित यांच्यावर निशाणा साधला.पवारांच्या या हल्याने पंडितामध्ये खळबळ उडाली असणार यात शंका नाही.…

  • पवारांनी काढली काकूंची आठवण अन केले आ संदिप क्षीरसागर यांचे कौतुक !

    पवारांनी काढली काकूंची आठवण अन केले आ संदिप क्षीरसागर यांचे कौतुक !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण काढत नातू आ संदिप क्षीरसागर यांचे तोंडभरून कौतुक केले. निष्ठा काय असते हे संदिप ने दाखवून दिले अस म्हणत पवारांनी आ क्षीरसागर यांची पाठ थोपटली . बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे…

  • माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या.…

  • संदिप क्षीरसागर ओबीसी नेते – शरद पवारांकडून कौतुक !

    संदिप क्षीरसागर ओबीसी नेते – शरद पवारांकडून कौतुक !

    बीड जिल्ह्याने कायमच अडचणीच्या काळात मला साथ दिलेली आहे ज्यावेळी मी एस काँग्रेस स्थापन केली त्यावेळी देखील बीड जिल्हा माझ्या पाठीशी होता आजही जिल्हा माझ्या पाठीशी आहे असा दावा करत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील ओबीसी नेते आहेत . ते आपल्या सोबत आहेत सभेची जोरदार तयारी सुरू असून सभा यशस्वी होईल याबद्दल आपल्या मनात शंका…

Exit mobile version