News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करु शकते. विनाकारण संशय…

  • दहा वर्षांपूर्वी रद्द झालेल्या 13 कोटींच्या कामाची बिले उचलण्याचा जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांचा डाव !

    दहा वर्षांपूर्वी रद्द झालेल्या 13 कोटींच्या कामाची बिले उचलण्याचा जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांचा डाव !

    बीड- तब्बल दहा वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेच्या सीईओ नि रद्द केलेली 12 कोटी सत्तर लाख रुपयांची कामे पुन्हा पुनरुज्जीवित करून त्याची बिले उचलण्याचा डाव आखण्यात आला आहे.विशेष बाब म्हणजे ही कामे पुनरुज्जीवित केल्याचे जे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे तेच बोगस आहे.(याबाबत न्यूज अँड व्युजने मंत्रालयीन पातळीवर खात्री केली आहे )तरीदेखील या…

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आपल्या जोडीदाराला न आवडणारे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…

  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

    बीड – जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनसह विविध मॅरेथॉन बैठकांचे जवळपास सलग 6 तासांचे सत्र पार पडले.याद्वारे पर्यटन, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास,खनिज,शिक्षण आणि गृह विभागाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या 6 तासांच्या बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेऊन, उद्दिष्ट…

Exit mobile version