-

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल !
नवी दिल्ली- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.काँग्रेसच्या काळात बेरोजगारी,महागाई वाढली आम्ही मात्र गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रोजगारांची निर्मिती केली. जनतेचा आमच्यावर अतूट विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीए 400 पार जाईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत भारत आणि…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल…
-

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !
नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणी हे इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तणावाकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाजु मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्याल आणि परिस्थिती नियंत्रणात आणाल. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे.…
-

बीडच्या सचिनने ठोकलं शतक !
नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला . नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून…


