News & View

ताज्या घडामोडी

  • डॉ थोरात यांना पदोन्नती ! मुंबईत सहायक संचालक !!

    डॉ थोरात यांना पदोन्नती ! मुंबईत सहायक संचालक !!

    बीड- नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना सहायक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.सहायक संचालक एसटीडी एड्स मुंबई येथे त्यांची बदली झाली आहे तर त्यांच्या जागी डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नाव मिळवलेले आणि सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात असलेले डॉ अशोक थोरात यांची सहायक…

  • बीडमधील मल्टिस्टेट मध्ये ठेवी ठेवणारे गडाचे महाराज,देवस्थानचे ट्रस्टी हैराण !

    बीडमधील मल्टिस्टेट मध्ये ठेवी ठेवणारे गडाचे महाराज,देवस्थानचे ट्रस्टी हैराण !

    बीड- छत्रपती संभाजी नगर असो की बीड अथवा परभणी या ठिकाणच्या पतसंस्था अचानक बुडाल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.अशातच शहरातील अनेक मल्टिस्टेट मध्ये वेगवेगळ्या गड आणि देवस्थानचे कोट्यवधी रुपये अडकल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.आता हे पैसे परत मिळवायचे कसे असा प्रश्न येथील महाराज आणि ट्रस्टी समोर निर्माण झाला आहे. आदर्श पतसंस्था असो की जिजाऊ मा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मित्रांकडून सायंकाळी एखादा प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. या राशीतील विद्यार्थी आज मोबाइलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुमचा/तुमची तिच्या…

  • कोतन मध्ये गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न ! गावकऱ्यांची पोलिसात धाव !सहा तासापासून ठाण्यात ठाण !

    कोतन मध्ये गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न ! गावकऱ्यांची पोलिसात धाव !सहा तासापासून ठाण्यात ठाण !

    अमळनेर- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील एका व्यक्तीने गुप्तधन आणि जमिनीतील पुरून ठेवलेले सोने बाहेर काढण्यासाठी मुलीचा कुमारिका बळी देण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराने गावात खळबळ उडाली असून गावकरी सहा तासापासून अमळनेर ठाण्यात बसून आहेत.मात्र फिर्याद घ्यायला सक्षम अधिकारी नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव रघुनाथ घोशिर या व्यक्तिणे…

  • मी पडले आता इतरांना पाडणार -पंकजा मुंडे !

    मी पडले आता इतरांना पाडणार -पंकजा मुंडे !

    सावरगाव घाट – मी पडले ते झालं आता पाडणार आहे.पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्याला पाडणार,समाजसाठी सेवा करणाऱ्याला मदत करणार.2024 पर्यंत मी मैदानात आहे.चारित्र्यहीन असणाराना पाडणार. आता मी घरी बसणार नाही. सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,का आलात तुम्ही असा सवाल करत मला खुर्ची मिळाली म्हणून आलात की भगवान बाबा…

  • ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन अटळ- खा मुंडे !

    ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन अटळ- खा मुंडे !

    सावरगाव घाट – पंकजा मुंडे अडचणीत असताना तुम्ही कोट्यवधी रुपयांची मदत केली,ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन निश्चित होईल अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे प्रास्ताविक केले. मुंडे साहेब भगवान गडावरून दर्शन घेऊन घरी यायचे तेव्हा साहेब आम्हाला सोन्याची वस्तू भेट द्यायचे आज साहेब नाहीत पण सोन्यासारखी माणसं सोबत आहेत.आम्ही…

Exit mobile version