-

उबाठा सेनेते उभी फूट ! सुषमा अंधारेनी चाळीस लाख मागितल्याचा आरोप !!
परळी- शिवसेनेच्या उबाठा गटाने नव्याने तीन जिल्हाप्रमुखांची निवड जाहीर केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.या निवडीनंतर उबाठा गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची अंधारे सेना केली आहे अस म्हणत जिल्हाप्रमुख पदासाठी चाळीस लाखाची मागणी करण्यात आली होती असा खळबळजनक आरोप तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. बीडच्या परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष : आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही…
-

शिंदे जॉईन झाले अन तिघांची विकेट गेली !
बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नागनाथ शिंदे जॉईन झाले अन त्यांच्या कार्यालयातील तिघांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. न्यायालयाचा अवमान केल्याने सीईओ अविनाश पाठक यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.न्यूज अँड व्युज ने यापूर्वी या प्रकरणात आवाज उठवला होता. बीडच्या शिक्षण विभागात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.सहायक प्रशासन अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सगळेच…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी…
-

उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !
बीड- गुटखा असो की मटका अथवा कोणतेही अवैध धंदे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यासाठी नावाजलेले बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना तडकाफडकी कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले आहे.रिक्षाचालकाकडून लाच घेण्याचा प्रकार ठाणे प्रमुख म्हणून पाटील यांना भोवला आहे.पाटील यांच्यावर उशिरा का होईना कारवाई करत एसपी ठाकूर यांनी त्यांना जागा दाखवल्याची चर्चा होत आहे.…
-

मिलियाच्या विरोधात पालक संतापले ! गुन्हेगारांना हकालण्याची मागणी !!
बीड- शहरातील मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने केलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. आपल्या पाल्यांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या दोषी शिक्षक,शिक्षकांना हाकलून द्या अस म्हणत पालकांनी एकच गोंधळ घातला. संस्थाचालक यांच्या एका चुकीच्या शब्दांमुळे संतापलेल्या पालकांनी संस्था चालकांचा निषेध केला. बीड शहरातील अंजुमन इशात ये तालीम या संस्थेच्या मिलिया गर्ल्स स्कूलमध्ये शिकवणाऱ्या…



