सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल पोर्णिमा / गुरुनानक जयंती / त्रिपुरारी पौर्णिमा / कार्तिक स्वामी दर्शन/रा. ०८/३० पर्यंत/ तुलसी विवाह समाप्ती / पौर्णिमा समाप्ती रा. ०८/३३मि.
🌸 नक्षत्र…. कृतिका
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २४ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दु. ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २३ नोव्हेंबर २०२६‼️
मेष:- मनाची प्रसन्नता असेल उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखद असेल.
वृषभ:- लोकांच्या बोलण्यावर विश्वासून राहू नका. कामामध्ये स्वतः लक्ष द्या. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल उपासना घडेल.
मिथुन:- मन प्रसन्न राहिल . मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. अचानक काही महत्त्वाचे बदल घडतील.
कर्क:- चांगला दिवस आहे. जबाबदाऱ्या वाढतील. नविन कामसंबधीत वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. कार्यकुशल्यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च प्रगतीच्या दिशेने आपण पुढे जाऊ शकता. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य होईल.
कन्या:- सावधानता महत्वाची आहे. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय विचारपूर्वक घ्या. नियोजित कार्यातप्रगती साधेल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे.
तूळ:- सहज बोलणे हाच उपदेश. खूप खोलात न जाता बोलण्यातील भाव लक्षात घेऊन संवाद साधावा. भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संवादात गैरसमज टाळा.
वृश्चिक:- नविन जबाबदारी स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाचा व्याप वाढू शकतो. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. नियोजित कार्यातप्रगती साधेल कुटुंबातील सदस्यांचे संबंध सुधारतील.
धनु:- दिवस अनुकूल आहे. सकारात्मक विचार करा कामात यश मिळेल. आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे.
मकर:- आनंदी दिवस आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. सकारात्मक निर्णय होऊन कार्यप्रगती साधेल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. राजकारण समाजकारण यात सन्मान वाढेल.
कुंभ:- नविन ओळखी होतील त्यातून तुम्हाला आवश्यक ते यश मिळेल. तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. कामानिमित्त केलेले प्रवास कार्यसाधक होतील. मित्र सहकारी यांची साथ लाभेल.
मीन:- व्यवहारात स्पष्टता ठेवावी. नियोजित कार्यातप्रगती साधेल कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. अनावश्यक खरेदी टाळावी. इतरांच्या मताचा आदर करावा.





Leave a Reply Cancel reply