बीड -उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला या पुरात वाहून गेल्याने बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पुणे येथे पोहचले आहे. उद्या सोमवारी मुळगाव असलेल्या काकडहिरा येथे सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
- अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
- रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
- आजचे राशीभविष्य!
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
सिक्कील जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीसह २२ जवान वाहून गेले होते. पांडुरंग वामन तावरे (३५) यांचा समावेश होता.. पुरात वाहून गेलेल्या जवान तावरे यांचा मृतदेह काल पश्चिम बंगालच्या जलाईगौरी दक्षिणेकडील सदरपारा येथे सापडला.





Leave a Reply Cancel reply