News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल दशमी
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २४ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️‼️ दिनांक २४ जुलै २०२६‼️

मेष:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक करा. घरातील मंडळींचे सहकार्य लाभेल. कामातील नियोजन योग्यरितीने हाताळाल. यश मिळेल.

वृषभ:- विचारपूर्वक निर्णय घ्या दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मनाच्या प्रसन्नतेसाठी ध्यान उपासना करावी.

मिथुन:- मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. संवादकौशल्यामुळे कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. श्रीविष्णु उपासना लाभदायक होईल.

कर्क:- नविन कामाची जबाबदारी वाढल्याने कामाचा व्याप वाढेल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन वरिष्ठांची कृपा लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणा लाभदायक ठरेल.

सिंह:- चांगला दिवस आहे. नियोजित क्षेत्रात कामातील सुधारणा करण्यात यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. परिवारीक जीवनात समाधानकारक घटना घडतील. सूर्य उपासना करावी.

कन्या:- आपसातले मतभेद कमी करण्यासाठी संवाद साधा. घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. हितचिंतकांचे मार्गदर्शन उपयोगी होईल.

तुळ:- आत्मविश्वासपूर्वक नियोजन कामाचे नियोजन कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मनाला लावून घेवू नका. काही घटना मनासारख्या झाल्या नाहीतरी सकारात्मकतेने विचार करा.

वृश्चिक:- उत्साहपूर्वक कामाला सुरुवात होईल. विचारविनिमय करून नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल राहील. इतरांचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु:- विलंबित कामे पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. समाधानकारक दिवस आहे.

मकर:- संयमाने प्रगतीची संधी मिळेल. मित्र सहकारी यांची मदत मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियोजित कामातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. श्रीहनुमान उपासना लाभदायक होईल.

कुंभ:- वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल कामाला गती मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. नियोजित कामामध्ये लाभदायक दिवस आहे.

मीन:- कामाचे योग्य नियोजन जमेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. वकृत्वकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. श्रीदत्त उपासना लाभदायक होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version