Author: Author
-

घरकुलच्या नावाखाली वीस हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा!
बीड -घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि इतरांनी तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळूचा अवैध उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणेच्या कलेक्शन वाल्या लोकांनी आता घरकुल मंजूर झालेल्या लोकांना मॅनेज करण्याची धडपड सुरु केली आहे. सर्व दहा पथकांचे अहवाल प्राप्त होताच तहसीलदार यांच्यासह लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण दशमी/जागतिक दृष्टीदान दिन🌸 नक्षत्र…. उ.भाद्रपदा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. १० जून २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…
-

शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या चौकशीसाठी समितीचे गठण!
बीड -छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत भरती केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयांतर्गत एक सदसीय समितीचे गठण करण्यात आले आहे. सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी या समितीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून आपले उखळ पांढरे…
-

प्रशासनाचे वरातीमागून घोडे!वाळू उपसा बंद झाल्यावर कलेक्टर स्पॉटवर गेले!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू चोरी केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी राक्षस भुवन आणि इतर ठिकाणची पाहणी करण्याचे नाटक केले 40 कर्मचाऱ्यांचे पथक घरकुल लाभार्थ्यांना विवाह मिळाली की नाही ते पाहण्यासाठी नेमले मात्र टेंडर बंद…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण नवमी🌸 नक्षत्र…. पु़. भाद्रपदा🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. ०९ जून २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…
-

अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
गेवराई – गेवराई तालुक्यात तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या टीमने शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी त्यांच्या पथकासह रविवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात हायवा जप्त केल्या. विशेष बाब म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी वाळू माफियांवर कारवाई केली असली तरी सायंकाळ नंतर…
-

रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
बीड – बीड नगरपालिकेच्या वतीने शहरातील 15 ते 20 रस्त्यांच्या कामासाठी 22 कोटी पेक्षा अधिकचा निधी मंजूर झाला आहे उशिरा का होईना या रस्त्यांची कामे सुरू होण्याची चिन्हे आहेत मात्र स्टेडियम चा भाग असो किंवा राजूरी वेस्, बलभीम चौक अथवा जिजामाता चौक ते पॅराडाईज हॉस्पिटल या रस्त्यांवरील मार्क आउट बदलून काही धनिकांपुढे नगरपालिका प्रशासन आणि…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण अष्टमी🌸 नक्षत्र…. शततारका🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. ०८ जून २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-

घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
गेवराई -गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथून घरकुल च्या नावाखाली तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केला आहे. जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी केवळ आठ हजार ब्रास वाळूची गरज असताना तहसीलदार यांनी राक्षसभुवन येथून किमान एक लाख ब्रास वाळू उपसा केला आहे. या सर्व प्रकरणी एस आय टी स्थापन करून चौकशी करावी आणि तहसीलदार यांच्यासह दोषीवर…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण सप्तमी🌸 नक्षत्र…. धनिष्ठा🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. ०७ जून २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक…



