News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १५ नोव्हेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल पौर्णिमा / ञिपुरारी पौर्णिमा प्रारंभ पहाटे ०६/१९ समाप्ती उ.राञी ०२/५८मि./कार्तिक स्वामी दर्शन राञी०९/५५ ते उ. रा.०२/५५ पर्यंत/तुलसी विवाह समाप्ती / गुरुनानक जयंती🌸 नक्षञ… भरणी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १५…

  • शाळांना तीन दिवस सुट्टी!

    शाळांना तीन दिवस सुट्टी!

    मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १४ नोव्हेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल ञयोदशी /चतुर्दशी /बालदिन /पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १४ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५…

  • मी बीडच्या जनतेची माफी मागतो -धनंजय मुंडे!

    मी बीडच्या जनतेची माफी मागतो -धनंजय मुंडे!

    बीड -गेली पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे जनतेला जो काही त्रास झाला त्यामध्ये मी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे मी जनतेची माफी मागतो असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तेवीस तारखेला योगेश च्या विजयाच तुफान आहे हे सांगतो असे म्हटले. बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मागील पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे…

  • टक्केवारी घेणाऱ्या आमदाराला हद्दपार करा -योगेश क्षीरसागर!

    टक्केवारी घेणाऱ्या आमदाराला हद्दपार करा -योगेश क्षीरसागर!

    बीड -गेल्या पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी स्टेजवरील अनेकांनी आमदाराला निवडून दिले. मात्र त्याने टक्केवारी घेऊन कामे अडवली. एल ए क्यू करायचे अन सेटलमेंट करून माघारी घ्यायचे हा यांचा आवडता धंदा आहे अशी टीका बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे उमेदवार डॉ योगेश क्षीरसागर यांनी केली. बीड येथे आयोजित अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या सभेत डॉ क्षीरसागर…

  • सुनबाई जोमात विरोधक कोमात!

    सुनबाई जोमात विरोधक कोमात!

    गेवराई -महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण पंडित कुटुंब प्रचारात उतरले आहे. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, विजयसिंह पंडित, विजया पंडित यांच्यासोबत आता सुनबाई श्रावणी पंडित यांनी देखील प्रचारात उडी घेतली आहे. पंडितांच्या डोअर टू डोअर प्रचाराने विरोधक मात्र कोमात गेले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार रंगात आला…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक १३ नोव्हेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल द्वादशी /चातुर्मास समाप्ती /तुलसी विवाह प्रारंभ🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १३ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस…

  • योगेश क्षीरसागर यांना विजयी करा -पंकजा मुंडे!

    योगेश क्षीरसागर यांना विजयी करा -पंकजा मुंडे!

    बीड -मी राजकारणामध्ये आमदार, खासदार या पदासाठी नसून आमदार, खासदार बनवण्यासाठी आहे. डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची आमदारकीची इच्छा पूर्ण नाही झाली, मात्र डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने ही इच्छा पूर्ण होईल, असे प्रतिपादन भाजपच्या स्टार प्रचारक, राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी केले. शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे महायुतीचे बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.१२) जाहीर…

  • माझा फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा -जयदत्त क्षीरसागर!

    माझा फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा -जयदत्त क्षीरसागर!

    बीड -माझा बीड जिल्ह्यात फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा आहे, इतर कोणत्याही उमेदवाराबाबत निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट करत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका विषद केली.पांगलेली घर अन विखूरलेली मन एकत्रित आले आहेत. मी उमेदवारी भरली, सगळ्यांनी समर्थन दिलं परंतु समीकरणाचा विचार करून निर्णय घेतला. अंतरमनाने निर्णय दिला अन माघार घेतली अशी माहिती माजीमंत्री…

  • जयदत्त क्षीरसागरांचा डॉक्टरांना आशीर्वाद!

    जयदत्त क्षीरसागरांचा डॉक्टरांना आशीर्वाद!

    बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपले आशीर्वाद डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून आपले वर्चस्व कायम ठेवणारे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघनातून विधानसभेसाठी अपक्ष अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या…