News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • चंपावती प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    चंपावती प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी केलेले कुटाणे अखेर चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. शिक्षणाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या गटशिक्षणाधिकारी गंगाखेडकर यांच्या तक्रारी वरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थापन झालेल्या चंपावती शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन वर्षात पट पडताळणी मध्ये…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल ललिता पंचमी/ जागतिक अंध दिन🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. १५ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • शिक्षण विभागात लाचखोर पकडले!

    शिक्षण विभागात लाचखोर पकडले!

    केज – चौकशी अहवाल मध्ये आपल्यासारखी सकारात्मक माहिती द्यावी यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या केकच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने बुधवारी जेरबंद केले. दत्तात्रय मुरलीधर चाटे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज (वय 56) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या लाचखोरांची…

  • लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ गायकवाड निलंबित!

    लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ गायकवाड निलंबित!

    लातूर –आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ रेखा मुदखेडकर / गायकवाड यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा पदभार बीडचे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सतीशकुमार साळुंके यांच्याकडे देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) झालेल्या त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यांच्या…

  • अविनाश पाठक यांना जामीन!

    अविनाश पाठक यांना जामीन!

    बीड -गेल्या चार महिन्यापासून भुसंपादन घोटाळा प्रकरणी अटक असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा पाठक यांना मोठा दिलासा मानला जात आहे. गेवराई तालुक्यातील 154 प्रकरणामध्ये मागील तारखेत वाढीव मावेजा मंजूर केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मे 2026 मध्ये अटक झाली होती. गेल्या चार महिन्यापासून जिल्हा कारागृहात…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल विनायकी चतुर्थी🌸 नक्षत्र… अनुराधा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. १४ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल तृतिया🌸 नक्षत्र… विशाखा🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. १३ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक…

  • चंपावतीने विद्यार्थी विकले तर अधिकाऱ्यांनी तुकड्या वाढवल्या!शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा घोटाळा उघड!

    चंपावतीने विद्यार्थी विकले तर अधिकाऱ्यांनी तुकड्या वाढवल्या!शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा घोटाळा उघड!

    बीड –एकीकडे पटसंख्या मॅनेज करण्यासाठी बीडच्या नावाजलेल्या चंपावती प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना आता बीडच्या माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी आणि समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्याने गेवराई तालुक्यातील एका इंग्लिश स्कुल ला चक्क बेकायदेशीर पद्धतीने वर्ग वाढ देऊन तुकड्याना मंजुरी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे अध्यक्ष सादेक…

  • चंपावती प्रकरण मॅनेज करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली :शिक्षण विभाग पाळे मुळे खोदून काढणार कि मॅनेज होणार!

    चंपावती प्रकरण मॅनेज करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली :शिक्षण विभाग पाळे मुळे खोदून काढणार कि मॅनेज होणार!

    बीड -शहरातील नामांकित चंपावती शाळेत थेट उत्तराखंड येथील विद्यार्थी दाखवून पटसंख्या मॅनेज करण्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी जेव्हा पंचायत समिती कार्यालयात बैठक घेत होते तेव्हा भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली भलतेच उद्योग करणाऱ्या आणि चंपावती शाळेच्या पॅनलवर काही महिन्यांपूर्वी नियुक्ती मिळवलेल्या…

  • चंपावती चे मुख्याध्यापक जोशी सस्पेंड!

    चंपावती चे मुख्याध्यापक जोशी सस्पेंड!

    बीड -पटसंख्या मॅनेज करून शिक्षकांचे पद वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. पटसंख्या नोंदणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाईन असल्यामुळे चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा,…

Exit mobile version