Author: Author
-
पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा नगर परिषदेवर मोर्चा!
बीड -राज्यात सत्तेत असलेल्या आणि ज्यांच्या हाती अर्थ खात्याच्या चाव्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या वतीने आज पाण्यासाठी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर आपल्या नेत्याकडे वीज जोडणीसाठीचे पैसे मागितले असते तर आजपर्यंत दररोज बीड वासियांना पाणी मिळाले असते अशी चर्चा या मोर्चा नंतर सुरु झाली आहे….
-
आयपीएल स्थगित!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती मुळे आयपीएल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बिसिसीआय ने घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार…
-
भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!
नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर आक्रमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान ला भारताने चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल पन्नास ठिकाणी ड्रोन ने हल्ला करून भारताने पाकची रडार यंत्रणा उध्वस्त केली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल मोहीनी एकादशी/ जागतिक रेडक्रास दिन / रवींद्रनाथ टागोर जयंती🌸 नक्षत्र… उत्तर फाल्गुनी🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. ०८ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व…
-
शहर स्वछतेबाबत आ क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक!
बीड – पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नालेसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच बीड नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) करण्यासाठी सुव्यवस्थित करणे तसेच बीड शहरातील नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना नगर नाका यांमध्ये रस्ता क्रॉसिंग अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली….
-
भारताने का निवडली हीच नऊ ठिकाण!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 में रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील ऐकून नऊ अतिरेकी ठिकाणावर ऑपरेशन सिंदूर राबवले. अझहर मसूद याच्यासह लष्कर ए तयबा, जैश ए मसूद या अतिरेकी संघटनाचे कंबरडे मोडले. नेमकी हीच नऊ ठिकाण का निवडण्यात आली असा प्रश्न सर्वाना पडला असेल. चला जाणून…
-
एअर स्ट्राईक हल्यात मसूदचे कुटुंब ठार!
नवी दिल्ली -भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये कुख्यात दहशतवादी अझहर मसूद याच्या कुटुंबातील भाऊ,बहिणीसह चौदा जणांचा खात्मा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल दशमी🌸 नक्षत्र… पुर्वा फाल्गुनी🌸 वार.. बुधवार🌼 दिनांक….. ०७ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-
भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!
नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली…