Tag: #beed
-
जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!
मुंबई – टाटा समूहाला जगात नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. १९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस…
-
बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!
पालकमंत्री मुंडेनी दिली 28 हजार घरकुलांना मंजुरी! मुंबई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे…
-
डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!
परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…
-
सहकार सम्राट बांगर अडचणीत, बायकोला अटक!
बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे. रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले…
-
भाजपने हरियाणा राखले तर काश्मीर काँग्रेस कडे!
नवी दिल्ली -सगळ्यांचे लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत सगळे सर्व्हे मागे सोडत भाजपने आघाडी घेतली आहे. हरियाणा मध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मतदानोत्तर चाचणी मध्ये हरियाणा आणि काश्मीर दोन्ही राज्ये भाजपकडून जाणार असे सांगितले गेले होते. मात्र मतमोजणी नंतर चित्र उलटे…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️ दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल चतुर्थी🌸 नक्षञ… अनुराधा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०७ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशीमंथन ‼️दिनांक ०६ आॕक्टोंबर २०२४‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल ञितिया /विनायक चतुर्थी🌸 नक्षञ… विशाखा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. ०५ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ०५ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल ञितिया🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ०५ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️ दैनिक राशी मंथन ‼️. ‼️दिनांक ०४ आॕक्टोंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल द्वितीया🌸 नक्षञ… चिञा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ०४ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व…
-
डिसेंबर अखेर बायपासवर उड्डाणपुल करण्याचे न्यायालयाचे निर्देश!
बीड – बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे…