Category: बीड
-

नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !
नवी दिल्ली- मेडिकल चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नऊ वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण न केल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा परिक्षा देता येणार नाही.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केलेल्या नियमात हे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी पात्र होण्यासाठी त्यांना फक्त चार प्रयत्न मिळतील. नव्याने प्रसिद्ध झालेल्या पदवीधर वैद्यकीय…
-

महाविकास आघाडीचा बीडमध्ये मुकमोर्चा !
बीड- शिवसेना नेते खा.संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी बीडमध्ये महाविकस आघाडी आज एकवटली. संतप्त महाविकास आघाडीच्या पदाधिकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी आपला संताप व्यक्त करत धमक्या प्रकरणी सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे…
-

महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !
बीड- बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महिलांनी आपल्याकडे येऊन समस्या सांगाव्यात ,आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. वडवणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्या पुढाकारातून वडवणी येथे ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा घेण्यात…
-

पुणे,नांदेड,छत्रपती संभाजी नगर ला फ्लॅट,हॉटेल ! रामोड ने गोळा केली करोडोची माया !!
पुणे- भूसंपादन चा मोबदला मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.छत्रपती संभाजी नगर,पुणे येथे फ्लॅट,हॉटेल आणि नांदेड येथे शेतजमीन अशी किमान पन्नास कोटींपेक्षा अधिकची माया जमवली असल्याचे उघड झाले आहे.पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्यावरही अनेक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. मुळचे नांदेडचे असलेले…
-

वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !
बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…
-

लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !
बीड- येथील प्रथितयश लोटस हॉस्पिटलमध्ये रविवारी 11 जून रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस च्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरातील नामांकित लोटस हॉस्पिटलमध्ये दि.११ जून २०२३ वार रविवार रोजी मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालणाऱ्या…
-

बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!
बीड- जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले असताना आता बीडच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात देखील नंगानाच सुरू आहे.बीडचे गटशिक्षणाधिकारी टेकाळे हे पन्नास रुपयांपासून पाच हजारापर्यंत जे पदरात पडेल ते घेत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक मंच ने या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड जाहीर केले आहे. बीड जिल्हा परिषदेत सीईओ अजित पवार असोत की शिक्षणाधिकारी…
-

कार अपघातात दोन डॉक्टर ठार !
अंबाजोगाई- चनई ते आडस दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्याची घटना दुपारी बारा च्या दरम्यान घडली.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई कडे निघालेल्या डॉ प्रमोद बुरांडे आणि डॉ रवी सातपुते यांच्या एम एच 44 एस 3983 या कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये डॉ बुरांडे हे जागीच…
-

तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !
बीड- न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या तृप्ती विजय बंब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावल्या नंतर देखील सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. तृप्ती विजय बंब यांनी त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते.या प्रकरणी नगर परिषदेने नोटीस बाजवली होती.मात्र बंब यांच्याकडून बांधकाम पाडून ने घेतल्याने…
-

राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!
बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…



