News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!

    घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!

    गेवराई – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांच्या बगलबच्चांनी राक्षस भुवन नदीपात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. लाभार्थ्याला तीन हजार तहसीलदारांना सहा हजार आणि भरायचे 3000 याप्रमाणे 12 हजारात एक हायवा याप्रमाणे शेकडो हायवा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी खोमणे…

  • हनुमान मूर्तीची विटंबना :ब्रम्हगांव मध्ये तणाव!

    हनुमान मूर्तीची विटंबना :ब्रम्हगांव मध्ये तणाव!

    गेवराई – तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्म गाव येथे मारुतीच्या मंदिरात असलेल्या मूर्तीला अज्ञात लोकांनी मटन चिकटवून विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मगाव येथे मारुतीचे मंदिर आहे या…

  • आता उघड्यावर उपोषण, आरपार ची लढाई -जरांगे पाटलांचा ईशारा!

    आता उघड्यावर उपोषण, आरपार ची लढाई -जरांगे पाटलांचा ईशारा!

    अंतरवली सराटी -मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी सरकार सोबत आता आरपार ची लढाई लढण्याचा ईशारा दिला आहे. आता मंडप, कुलर लावून नव्हे तर उघड्यावर भर उन्हात आमरण उपोषण केले जाईल. एकतर मी राहिलं नाहीतर देवेंद्र फडणवीस असा ईशारा पाटील यांनी दिला आहे. सरकारने गेल्या दहा महिन्यात आपली आणि समाजाची फसवणूक केल्याचा आरोप…

  • गणेश पगारे, मुन्ना गायकवाडचा धिंगाणा, जीवे मारण्याचा प्रयत्न!

    गणेश पगारे, मुन्ना गायकवाडचा धिंगाणा, जीवे मारण्याचा प्रयत्न!

    बीड-नगर परिषद बीड येथील कथित भ्रष्टाचार प्रकरण उघड करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अक्षय  कोकाटे यांना खंडणीची ऑफर देत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धमकी, दमदाटी व दहशत निर्माण करण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आल्याने बीड शहरात एकच खळबळ…

  • ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!

    ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!

    बीड:जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा असलेल्या अमर किरण बांगर या नराधमाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि…

  • मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!

    मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!

    बीड –बीड शहरातील मिलिया प्राथमिक शाळेने 2010 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत पणे भाग शाळा सुरु केल्या आहेत. या शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर देखील मिलिया कडून या शाळा गेल्या सोळा वर्षांपासून सुरूच आहेत. विशेष म्हणजे या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढण्याचा उद्योग या संस्थेने केला…

  • भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!

    भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!

    बीड – बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक चा चुना लावल्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली त्यानंतर या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे…

  • अविनाश पाठक यांना सात दिवसांची कोठडी!

    अविनाश पाठक यांना सात दिवसांची कोठडी!

    बीड -सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणात २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.पाठक यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ७२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला वाटप करुन अपहार झाला होता. या प्रकरणी…

  • पूर्णवादी ने जपले ग्राहकहीत, विमा क्लेम मंजूर!

    पूर्णवादी ने जपले ग्राहकहीत, विमा क्लेम मंजूर!

    शिरूर कासार -भारतीय आयुर्विमा महामंडळा मार्फत भरलेला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत पूर्णवादी नागरि सहकारी बँकेच्या ग्राहकाने केलेला क्लेम मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत बँकेच्या शिरूर शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकहीत जोपासले आहे. पदमजा कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसाना दोन लाख रुपयाचा क्लेम बँकेने मंजूर करून दिला. देशातील सर्वच सहकारी बँकामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योत…

  • बालिकेवरील अत्याचार प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय निदर्शने!

    बालिकेवरील अत्याचार प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय निदर्शने!

    बीड –पुणे जिल्ह्या नरसापूर येथे घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढण्यात आला. आ संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगर परिषद उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फासावर देण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि…