News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेत्याला अटक!बीडमध्येही चौकशी सुरु!

    शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेत्याला अटक!बीडमध्येही चौकशी सुरु!

    नाशिक -एकाच दिवसात तब्बल 177 शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी देणाऱ्या भाजप नेत्याला बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा नेता मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे. ज्याप्रमाणे या नेत्याने एकाच दिवशी हर बोगस आयडी काढले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यात देखील काही संस्थाचालक, कार्यवाह आणि सहकार्यवाह यांनी एकाच…

  • शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांना अटक!

    शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांना अटक!

    बीड -बीडचे माजी शिक्षणाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक शशिकांत हिंगोणेकर यांना बोगस शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.2015 ते 2017 या काळात ते बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते, तत्पूर्वी त्यांनी जळगाव येथे हा शालार्थ आयडी घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. १६० कोटी रुपयांच्या गाजलेल्या शालार्थ…

  • दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!

    दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!

    बीड -महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटून गेला तरी बीडच्या चकलंबा पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना वाळू चोरी प्रकरणातील आरोपी सापडले नाहीत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील नदीपात्रातून ऑगस्ट 25 ते जून 26 या काळात घरकुल च्या नावाखाली वाळू उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप यातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. एकीकडे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक…

  • एकही बी एल ओ घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करेना!प्रशासनाचे दुर्लक्ष!

    एकही बी एल ओ घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करेना!प्रशासनाचे दुर्लक्ष!

    बीड – मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या मार्फत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती अपडेट करणे हा नियम असताना बीड जिल्ह्यात मात्र बहुतांश शहरी भागात आणि ग्रामीण भागात एकाच ठिकाणी बसून मतदारांची माहिती अपडेट करण्यासाठी त्यांना तिथे प्राचार्य केले जात असल्याची परिस्थिती आहे याकडे जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक उपजिल्हाधिकारी तसेच त्या त्या तालुक्याचे तहसीलदार कधी…

  • बीडच्या संस्थाचालकाकडून उपसंचालक कार्यालयात तक्रादारांना मारहाण!

    बीडच्या संस्थाचालकाकडून उपसंचालक कार्यालयात तक्रादारांना मारहाण!

    बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा करून कोट्यावधी रुपये कमावलेल्या एका वैद्याने आपलं पाप झाकण्यासाठी एका चंद्र कांताच्या नादी लागून एक मोठाच कुटाणा केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयात आलेल्या दोघा तक्रादारांना मारहाण केल्या ‘मुळे ‘ तो गेवराईचा एक जेष्ठ वैद्य आणि ज्या मुळे हा कुटाणा झाला…

  • बीडमध्ये तयार होतोय सोन्याचा रोड!

    बीडमध्ये तयार होतोय सोन्याचा रोड!

    बीड – जगात ज्या गोष्टी अशक्य आहेत अशा गोष्टी फक्त आणि फक्त बीडमध्येच घडतात किंवा पाहायला मिळतात बीड नगर परिषदेच्या वतीने सध्या शहरात रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत मात्र अवघ्या 120 मीटर रस्त्यासाठी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे नगरपालिका आणि गुत्तेदार सिमेंट काँक्रीट चा रोड बनवत आहेत की सोन्याचा…

  • दराडे, घुगे यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर -आ धस सभागृहात कडाडले!

    दराडे, घुगे यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर -आ धस सभागृहात कडाडले!

    मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फिर्यादी धनंजय देशमुख तसेच साक्षीदार दादासाहेब खेडकर या दोघांविरुद्ध अधिकाराचा अनेक वर्दीचा गैरवापर करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि घुगे या दोघांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली त्यामुळे अशा अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या मजूर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी…

  • नाली बांधकाम कोसळले :बोगस कामाची पोलखोल!

    नाली बांधकाम कोसळले :बोगस कामाची पोलखोल!

    बीड – नगर परिषदेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या रस्ता आणि नालीच्या कामात गुत्तेदारकडून बोगसपणा केला जातं असल्याचे उघड झाले आहे. राजुरीवेस ते कबाडगल्ली या रस्ता कामासाठी चार दिवसापूर्वी बांधलेली नाली कोसळली आहे. त्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे होतं आहे हे उघड झाले आहे. शहरात सुरु असलेली सर्वच कमर बोगस असल्याचा आरोप सामाजिक…

  • आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!

    आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!

    बीड -शासनाचा आदेश आला कि यंत्रणेने कामाला लागायचे, कागदावर आदेशाचे पालन करायचे अन पाठ थोपटून घ्यायची ही सवय सगळ्यांचं प्रशासकीय यंत्रणेला लागलेली आहे. याचा अनुभव बीड जिल्ह्यात तर नित्याचाच झाला आहे. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात 70 लाख झाडं लावण्यात आली. मात्र ती फक्त कागदावरच लावली होती हे आता…

  • इतकी वर्ष बीडचे एफडीए वाले झोपले होते का?

    इतकी वर्ष बीडचे एफडीए वाले झोपले होते का?

    बीड – अन्न व औषध प्रशासन विभाग बीडच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे छापा घालून 35 हजार रुपयांचा बनावट खवा व केमिकल जप्त केले गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर सहित जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दूध दही खवा पेढे या सहित हॉटेल मध्ये देखील भेसळ होते हे उघड आहे मग आता धाडी टाकणारे एफडीएवाले इतकी वर्ष झोपले होते…