News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतीला पावसाचा फटका!

    जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतीला पावसाचा फटका!

    बीड -जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे तसेच तीन लाख पन्नास हजार जिरायत आणि 15 हजार हेक्टर बागायत शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसल्याने एक हजार गावे बाधित झाली असून 85 जनावरांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील 15 मंडळात अतिवृष्टी झाली. 14 सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील…

  • फरार अर्चना कुटे जेरबंद!

    फरार अर्चना कुटे जेरबंद!

    बीड – लाखो लोकांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून गेल्या वर्ष दीड वर्षापासून फरार असलेल्या कुठे ग्रुपच्या प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुठे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कुठे ग्रुपच्या सर्वच समूहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता मोठ्या…

  • दादा, बी एन्ड सी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लक्ष द्या!

    दादा, बी एन्ड सी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लक्ष द्या!

    कोट्यावधीची कामे कागदावर, बिल अधिकारी, गुत्तेदाराच्या खिशात! बीड – राज्याचा आर्थिक नियोजन लावण्याचे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातील शाखा अभियंता पासून ते कार्यकारी अभियंता पर्यंत सगळ्यांनीच शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे धोरण आखले आहे…

  • मंगळवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी!

    मंगळवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी!

    बीड – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे…

  • आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!

    आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!

    प्रशासन इयरलिफ्ट करण्याच्या तयारीत! बीड – तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील 50 पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक,…

  • पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले…

  • मदतमाश जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव उधळला!

    मदतमाश जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव उधळला!

    बीड- मदतमाश म्हणून मिळालेल्या जमिनीवर अनधिकृत पणे कब्जा करून तब्बल 40 एकर जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव तहसीलदार यांनी हाणून पाडला आहे. तळेगाव शिवरात असलेल्या या जमिनीवर मूळ मालकाचे नाव लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जमिनीपैकी बारा एकर वर प्लॉटिंग करून त्याची विक्री झालेली आहे. त्यामुळे प्लॉट धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरणाची थोडक्यात हकीकत…

  • राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    गेवराई -पैठण येथील जायकवाडी धरण जवळपास ९७ टक्के भरले असून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा प्रवाह नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीत १ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर व…

  • बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद एस सी महिला साठी राखीव!

    बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद एस सी महिला साठी राखीव!

    बीड -राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अध्यक्ष आणि सभापती साठीचे आरक्षण शासनाने जाहिर केले. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवार्गासाठी राखीव झाले आहे, तसेच जिल्ह्यातील सहा पंचायत समिती मध्ये देखील महिला राज असणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि सर्वच पंचायत समितीचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्हा…

  • शिंदेच्या काळातील भरतीची चौकशी सुरु!

    शिंदेच्या काळातील भरतीची चौकशी सुरु!

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीत शिंदे, संस्थाचालकांनी करोडो छापले! बीड – बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील तब्बल 215 पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील जवळपास 400 ते 500 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता देत त्यांची संच मान्यता मंजूर केली या सगळ्या नियुक्त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचे एसआयटी चौकशीत स्पष्ट…

Exit mobile version