Author: Author
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण वरुथिनी एकादशी🌸 नक्षञ… शततारका🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. २४ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 दैनिक राशी…
-

भारताचा पाकिस्तान ला तगडा झटका!
नवी दिल्ली -पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान ला धडा शिकवण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले आहेत.सिंधू पाणी करार रद्द करण्यासोबतच आटारी बॉर्डर सील केली असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान देण्यात आले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान ची मोठी अडचण होणार आहे. अतिरेकि हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलातील…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण दशमी🌸 नक्षञ… धनिष्ठा🌸 वार.. बुधवार🌼 दिनांक….. २३ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.…
-

अवघ्या दहा महिन्यात जिल्हाधिकारी पाठक यांची बदली!
विवेक जॉन्सन नवे जिल्हाधिकारी! बीड -लोकसभा निवडणुकीनंतर बीडमध्ये रुजू झालेले जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची अचानक बदली करण्यात आली आहे. अवघ्या दहा महिन्यात पाठक यांची बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन हे रुजू होणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक हे जुन 2024 मध्ये रुजू झाले होते. त्याआगोदर त्यांनी वर्षभर बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
-

जिल्ह्याला मिळाले दोन अप्पर जिल्हाधिकारी!
बीड -गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर हरीश धार्मिक यांची तर अंबाजोगाई च्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर अश्विनी सोनवणे जिरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बीड आणि अंबाजोगाई येथील दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी यांची पदे गेल्या काही महिन्यापासून रिक्त होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पदांचा अनुशेष भरून…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण नवमी🌸 नक्षञ… श्नवण🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २२ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.…
-

नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु!राज्यभरात हजारो बोगस शिक्षक!! बीड -नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे राज्यभरातील शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल अकरा हजारापेक्षा जास्तच शिक्षक बोगस भरती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर विभागातील घोटाळा चव्हाट्यावर येताच शिक्षण…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण अष्टमी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २१ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.…
-

कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
बीड – वादग्रस्त व सध्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हिडिओ द्वारे प्रसारित केलेले आरोप खोटारडे, जनतेची दिशाभूल करणारे तसेच निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करणारे असून त्यात कोणतेही तथ्य नाही; रणजित कासले याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षित, ईव्हीएम मशीन सुरक्षा किंवा मतमोजणी प्रक्रिया यापैकी कुठेही…
-

पोलीस पाटलांची भरती सुरु!
बीड – बीड जिल्ह्यातील ११२२ पोलीस पाटील रिक्त पदांची भरती त्वरित करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे केली होती या मागणीची दखल घेऊन मा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपविभागीय अधिकारी यांना भरती बाबत आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना काळापासून आजपर्यंत जवळपास 85 टक्के गावांमध्ये पोलीस…



