-

चंपावती चे मुख्याध्यापक जोशी सस्पेंड!
बीड -पटसंख्या मॅनेज करून शिक्षकांचे पद वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. पटसंख्या नोंदणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाईन असल्यामुळे चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा,…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल द्वितिया🌸 नक्षत्र… स्वाती🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. १२ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी भविष्य‼️…
-

तलावातून अवैध पाणी उपसा :350 मोटारी जप्त!
बीड-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी तलावात मोटरी टाकून पाणी उपसा करत असल्याचे दिसते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माजलगाव तालुक्यात दोन ठिकाणी प्रशासनाने धडक कारवाई करत 350 मोटरी आणि 50 सोलर पॅनल जप्त केले. माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल प्रथमा/ प्रतिपदा मातामह श्राद्ध / शारदीय नवरात्र प्रारंभ🌸 नक्षत्र… चित्रा🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. ११ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-

शिक्षण विभागाच्या चौकशीत मुख्याध्यापक दोषी :बडतर्फीची कारवाई अटळ!
बीड – पट पडताळणी मध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने आपल्या शाळेतील शिक्षकाचे पद अतिरिक्त ठरू नये म्हणून थेट उत्तराखंड मधील विद्यार्थी खरेदी करणाऱ्या चंपावती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी हे शिक्षण विभागाच्या चौकशीत दोषी आढळले आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे निलंबन आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण अमावस्या / सर्वपित्री अमावस्या श्राद्ध / अमावस्या समाप्ती रात्री ०९/१९ मि.🌸 नक्षत्र… हस्त🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. १० ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/३० ते १०/३०🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/१० मि.🚩आजचा दिवस शुभ…

