-

वर्षभर धंदा करू दिल्यानंतर नारायणा स्कुल सील ! शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !!
बीड- शहरातील अंबिका चौक भागात असलेल्या नारायणा स्कुल ला शासनाची परवानगी नसताना तब्बल वर्षभर ही शाळा शिक्षण विभागाच्या आशीर्वादामुळे बिनबोभाट सुरू होती.अनेकदा तक्रारी झाल्या मात्र तोडीपाणीची सवय लागलेल्या शिक्षण विभागाने शाळा सील करण्याकडे दुर्लक्ष केले.शेवटी जिल्ह्यातील खाजगी संस्थाचालक आक्रमक झाले ,त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत चार तास ठाण मांडले आणि अखेर जड अंतःकरणाने शिक्षण विभागाने या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी सुधारण्यासाठी वेळ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातील वातावरण थोडे चिंतेचे असेल. संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी मोकळा ठेवा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कामं करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे. प्रवासात एखादी सुंदर अनोळखी व्यक्ती भेटल्याने तुम्हाला…
-

विजय पवार यांचा धिंगाणा !
बीड येथील प्रोफेशनल क्लासेस चे प्रमुख तथा संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक विजय पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जाऊन महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाचे भाषा वापरत चांगलाच धिंगाणा केला ही घटना जिल्हा परिषदेत दुपारी घडल्यानंतर एकच खळबळ उडाली याबाबत कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे विजय पवार हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या नवीन…
-
जयदत्त क्षीरसागरांचं नेमकं कुठं अन काय चुकलं !
बाजार समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल चा पराभव पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांच्या पॅनेलने केला.नेमकं कोणतं गणित चुकलं,काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याबाबत न्यूज अँड व्युज चा स्पेशल रिपोर्ट पहा !
-
जयदत्त क्षीरसागरांचं काय अन कुठं चुकलं !
बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का आहे.नेमकं कुठं गणित चुकलं अन भविष्यात काय करायला हवं,पहा न्यूज अँड व्युज चा स्पेशल रिपोर्ट ! https://youtu.be/HXfFIoqfWDE



