News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज तुम्हाला फार उत्साही वाटेल, कारण तुमची सर्व रखडलेली कामे आज पूर्ण होतील. आज तुम्हाला आईचं पूर्ण सहकार्य मिळेल. भाऊ-बहिणींबरोबर दिवस आनंदात जाईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये…

  • वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…

  • राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज नातेवाईकांच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेत परत करा. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जे समाजाच्या…

  • कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…

  • आता अहमदनगर नव्हे अहिल्यानगर !

    आता अहमदनगर नव्हे अहिल्यानगर !

    चौंडी- औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतराचा विषय अद्याप न्यायालयात प्रलंबित असताना सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केली.चौंडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारोंच्या साक्षीने ही घोषणा केली. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री…

Exit mobile version