News & View

ताज्या घडामोडी

  • राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…

  • बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तर, आज समाजाचं भलं करण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या कामावर आज सर्वजण खूश होतील. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता ज्यामुळे व्यवसाय पुढे नेण्यात यश येईल. जे बेरोजगारा आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची संकेत आहेत.…

  • दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

    दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

    बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…

  • जिल्हा बँकेत लाचखोराला अटक !

    जिल्हा बँकेत लाचखोराला अटक !

    बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा…

  • तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून !

    तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून !

    धारूर- मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील दत्तात्रय रामा गायके वय 58 यांच्या मुलाचे तीन दिवसांनी लग्न होते.घरात लग्नाची गडबड,पाहुणे आलेले असताना बुधवारी पाहटे दत्तात्रय गायके यांच्यावर…

Exit mobile version