News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला दिवसभर खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामेही आज पूर्ण करू शकाल. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचा आशीर्वाद मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता…

  • लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

    लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

    बीड- येथील प्रथितयश लोटस हॉस्पिटलमध्ये रविवारी 11 जून रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस च्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरातील नामांकित लोटस हॉस्पिटलमध्ये दि.११ जून २०२३ वार रविवार रोजी मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालणाऱ्या…

  • बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!

    बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले असताना आता बीडच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात देखील नंगानाच सुरू आहे.बीडचे गटशिक्षणाधिकारी टेकाळे हे पन्नास रुपयांपासून पाच हजारापर्यंत जे पदरात पडेल ते घेत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक मंच ने या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड जाहीर केले आहे. बीड जिल्हा परिषदेत सीईओ अजित पवार असोत की शिक्षणाधिकारी…

  • कार अपघातात दोन डॉक्टर ठार !

    कार अपघातात दोन डॉक्टर ठार !

    अंबाजोगाई- चनई ते आडस दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्याची घटना दुपारी बारा च्या दरम्यान घडली.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई कडे निघालेल्या डॉ प्रमोद बुरांडे आणि डॉ रवी सातपुते यांच्या एम एच 44 एस 3983 या कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये डॉ बुरांडे हे जागीच…

  • तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !

    तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !

    बीड- न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या तृप्ती विजय बंब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावल्या नंतर देखील सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. तृप्ती विजय बंब यांनी त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते.या प्रकरणी नगर परिषदेने नोटीस बाजवली होती.मात्र बंब यांच्याकडून बांधकाम पाडून ने घेतल्याने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही जे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता ते तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. घरोघरी पूजा, पाठही आयोजित केले जातील. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण…

Exit mobile version