News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. सत्तेसंबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल.प्रवास करू नका. पचनाविषयीच्या तक्रारी टाळा. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष ठेवा. वृषभ श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि…

  • तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    मुंबई- राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत.महिनाभरापूर्वी मराठी भाषा विभागात बदली झालेले तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशुसंवर्धन विभागात बदली करण्यात आली आहे. बीडचे माजी सीईओ अजित कुंभार हे अकोल्याचे जिल्हाधिकारी असतील. 1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती…

  • पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशीकामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. वृषभ राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. मिथुन…

  • आणखी सात आमदार दादांसोबत !

    आणखी सात आमदार दादांसोबत !

    मुंबई- राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडून पक्षावर दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँड मधील सातही आमदारांनी पाठिंबा दिला आहे.निवडणूक आयोगाकडे यामुळे अजित पवार यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. वृषभ राशी .उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मिथुन राशी .कामाचा ताण आणि घरातील…

Exit mobile version