-

बोगस खत विकणाऱ्या नवभारत फर्टिलायझर विरुद्ध गुन्हा !
माजलगाव- शासनाची परवानगी न घेता शेतक-यांना बोगस खत विक्री प्रकरणी तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा भारत फर्टिलाझर्स कंपनीच्या संचालक मंडळासह वाशिम जिल्हयातील एका विक्रेत्याविरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथकास माजलगाव येथे बोगस खत विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन माजलगाव येथील बायपास रोडवरील…
-

आजचे राशिभविष्य !
मेष- प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ होईल. जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. हाताखालचे सहकारी किंवा सहकर्मचारी खूपच सहाकार्य करतील.आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात. वृषभ – दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक हानी संभवते. कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष आज आपल्या कार्यक्षेत्रात कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे. आज प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहकार्यामुळे आपली कार्यक्षमता वाढणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध…
-

विजय दर्डा यांना शिक्षा !
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेले माजी खा विजय दर्डा आणि मुलगा करन दर्डा या दोघांना न्यायालयाने चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.दर्डा यांना न्यायालयाने मोठा दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक…
-

आजचे राशिभविष्य !
मेष श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आयात- निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल.प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ आणि वाहनसुख मिळेल. वादविवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल. वृषभ श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील.…
-

मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !
बीड- बीड महसूल मंडळाचे मांसल अधिकारी सचिन सानप हे सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देऊन कामात अडेलतट्टू पणा करत आहेत.त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बीडचे मंडळ अधिकारी सचिन सानप हे कोणताही फेर मंजुरी साठी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्रास देतात.वकील असो की आशील या दोघांना वारंवार घेटे…



