-

पतसंस्थेच्या पैशातून उभारलेला गूळ कारखाना अडचणीत ! शेतकरी हवालदिल !
बीड- मुनीम,पिग्मी एजंट ते पतसंस्थेचा अन गूळ कारखान्याचा मालक हा साईनाथ परभने यांचा प्रवास थक्क करणारा आहे.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशातून त्यांनी हिरापूर आणि गुळज या ठिकाणी गूळ कारखाने काढले मात्र त्या धंद्यात तोटा आल्याने पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या झोपेत धोंडा घालण्याचे काम त्यांचाकडुन झाले आहे.जो माणूस ठेवीदारांचे पैसे वेळेत देऊ शकत नाही तो आपल्या उसाचे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.…
-

कौमच्या पत्रकारांसोबत मिलियाच्या ट्रस्टीची बैठक !
बीड- गेल्या चार पाच वर्षांपासून आपल्या संस्थेतील एका सेक्सरॅकेट मध्ये सहभागी असलेल्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन मीडियामध्ये बोंबाबोंब झाल्यानंतर जागे झालेल्या मिलिया च्या ट्रस्टीनी बुधवारी मुस्लिम समाजातील काही पत्रकारांसोबत सचिवांच्या घरी बैठक घेतली.कौम का मामला है,हमे मदत करो अस म्हणत उपस्थित पत्रकारांना आपली बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीड शहरातील…
-

लोकांच्या ठेवी कधी अन किती द्यायच्या याचा अधिकार पतसंस्था चालकांना कोणी दिला !
बीड- सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा जर एखाद्या मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत ठेवला तर तो कधी काढायचा अन कधी नाही याचा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे.त्याला गरज लागेल तेव्हा तो हवे तेव्हढे पैसे काढू शकतो,त्याला सर्व्हिस देणं हे त्या संस्थेचे कर्तव्य आहे.मात्र गेवराईच्या काही पतसंस्था मालकांनी यापुढे एका ठेवीदाराला दररोज प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशीसामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत…
-

जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जागा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हालचाली !
बीड- बीड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली म्हणजेच ग्रामविकास विभागाकडे असलेली पंचायत समिती बीडची जागा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.याबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ यांना जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.विशेष बाब म्हणजे सदरील जागा हस्तांतरित करण्याचे अधिकार सीईओ यांना नसताना हे पत्र त्यांना पाठवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.…


