Tag: #beed
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २१ सप्टेंबर २०२४‼️ मेष राशी .समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा….
-
बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!
बीड -परिवहन विभागाची बस आणि मोसम्बी घेऊन जाणारा ट्रक यांच्या भीषण अपघातात बसचालक, वाहक यांच्यासह सहा जण ठार झाले. एसटी बँक चे संचालक बंडू बारगजे यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता म्हणून बारगजे यांची ओळख होती. या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस…
-
बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!
बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना…
-
‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!
नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत….
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १९ सप्टेंबर २०२४. मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा…
-
ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!
बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट…
-
संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!
बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १८ सप्टेंबर २०२४‼️ मेष राशी .दुसयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपल्या बहिणीचा…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १७ सप्टेंबर २०२४ मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १६ सप्टेंबर २०२४. मेष राशी .आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. जर आपल्या लव पार्टनर ला…