News & View

ताज्या घडामोडी

  • चक्क न्यायालयाचीच फसवणूक !

    चक्क न्यायालयाचीच फसवणूक !

    बीड -स्वत:चा फायदा व्हावा यासाठी अज्ञाताने चक्क न्यायालयाच्या मूळ न्यायनिर्णायामधील न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाजारभावामध्ये छेडछाड व फेरफार करुन वाढीव दर नमुद करत खोटे दस्ताऐवज बनवले. हे सर्व प्रकरण लक्षात आल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अधीक्षकांनी पोलीसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल….

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मित्रांकडून सायंकाळी एखादा प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. या राशीतील विद्यार्थी आज मोबाइलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुमचा/तुमची तिच्या…

  • सुनील केदार यांची आमदारकी रद्द !

    सुनील केदार यांची आमदारकी रद्द !

    नागपूर- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेले काँग्रेस चे आ सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने…

  • 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील यांचा सरकारला ईशारा !

    20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील यांचा सरकारला ईशारा !

    बीड- सरकारने आरक्षण लवकर दिलं नाही तर 20 जानेवारी पासून मुंबईत मी स्वतः आमरण उपोषण करणार असा इशारा मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. बीड येथे आयोजित इशारा सभेपुर्वी जरांगे पाटील यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सभास्थळापर्यंत भव्य दिव्य…