News & View

ताज्या घडामोडी

  • महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

    महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

    बीड- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये येत्या 20 मे रोजी होत आहे.या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख धोंडू पाटील,माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सुनील धांडे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची…

  • मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे….

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत काही विशेष कामांमुळे चांगला फायदा होईल. तसेच आज तुम्ही कोणतीतरी नवी वस्तू विकत घ्याल. आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला आज फायदा मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवाल. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत देखील आज चांगली सुधारणा होईल. तुमची थांबलेली कामे आज पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच तुमचे…

  • साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

    साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

    आष्टी- सरकारी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने तालुक्यातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महिनाभरात अतिक्रमण नियमित करून घ्या अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढून घेईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या परमानंदात आज…

  • साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर !

    साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर !

    मुंबई- साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र यावर्षी एक नंबर वर राहिलेला आहे.महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपून जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत.देशात सर्वाधिक साखर उतारा गुजरात मध्ये मिळाला आहे.अद्यापही उत्तर प्रदेश मधील कारखाने सुरू आहेत हे विशेष. साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि…